शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : आमच्याकडे ६ तासांचं फुटेज आहे, त्यामुळे...; किती असणार 'रामायण'चा रनटाइम? रणबीरने केला खुलासा

फिल्मी : Ramayana Movie:प्रदर्शनापूर्वीच मिळालेली ७०० कोटींची डील नाकारली, ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांचा काय आहे प्लॅन?

फिल्मी : साई पल्लवीच 'सीता' का? रणबीर कपूरनं सांगितलं कारण, म्हणाला सेटवर पहिल्याच दिवशी कळलं की...

फिल्मी : भारताआधी अमेरिकेत 'रामायण'चा टीझर रिलीज करण्याचं कारण काय? ट्रोल झाल्यानंतर निर्माते म्हणाले... 

फिल्मी : मनात कोणतीही शंका नाही, रणबीर कपूर...; 'रामायण' सिनेमाचा टीझर पाहून मालिकेतील सीतेने खरं काय ते सांगितलं

फिल्मी : रणबीरने जपला वारसा! ९२ वर्षांपूर्वी कपूर खानदानातील 'या' अभिनेत्याने साकारलेले श्रीराम, लोक थक्क

फिल्मी : डोई सुवर्ण मुकुट, रेशमी वस्त्र असो वा साधा संन्यासी वेश; रणबीरने साकारलेले ‘राम’ डोळ्यांसमोर जिवंत होतात

फिल्मी : ‘एक दिन’मधील नवं गाणं ‘ख्वाब देखूं’प्रदर्शित, साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या जादुई केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

फिल्मी : रामायण सिनेमात 'हा' अभिनेता साकारणार सुग्रीवाची भूमिका; ऋषी कपूर यांच्यासह केलंय काम

फिल्मी : Ek Din Trailer: 'रामायण'आधीच साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, ट्रेलर बघाच