शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : रणबीरच्या 'रामायण'मधून बॉबी देओलचा पत्ता कट? साकारणार होता ही महत्त्वाची भूमिका

फिल्मी : अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर वादळ येणार! रणबीरच्या 'रामायण' सिनेमाची झलक पाहून आला पहिला रिव्ह्यू

फिल्मी : संपली प्रतीक्षा! रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण'ची पाहायला मिळणार पहिली झलक, पण कुठे?

फिल्मी : Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - मी स्वतःच दिला नकार...

फिल्मी : 'रामायण'च्या सेटवरुन साई पल्लवीचे आणखी फोटो व्हायरल, केशरी रंगाच्या साडीत दिसते सुंदर

फिल्मी : हो, मी हनुमानाची भूमिका साकारणार..., सनी देओलची 'रामायण' सिनेमावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

फिल्मी : सेलिब्रिटी असूनही पाय जमिनीवर! साई पल्लवीने कुटुंबासोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : नागा चैतन्य आणि साई पल्लवीचा 'थंडेल' लवकरच ओटीटीवर, कधी आणि कुठे पाहणार?

फिल्मी : ..म्हणून मी रावणाची भूमिका करायला होकार दिला; KGF स्टार यशने 'रामायण'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं