लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सई लोकूर

सई लोकूर, मराठी बातम्या

Sai lokur, Latest Marathi News

लग्नानंतर सई लोकुरचा बदलला अंदाज, फोटोंनी वेधले लक्ष - Marathi News | Sai Lokur Channelizes the Retro Look in these Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर सई लोकुरचा बदलला अंदाज, फोटोंनी वेधले लक्ष

लग्नातही सई लोकुरचा अंदाज सा-यांच्या पसंतीस पात्र ठरला होता. तीर्थदीप रॉयसह लग्नबंधनात अडकलेली सई कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. ...

VIDEO : 'बिग बॉस' फेम सई लोकूर आणि तीर्थदीप रॉयच्या लग्नाचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | VIDEO: 'Bigg Boss' fame Sai Lokur and Tirthadeep Roy's wedding video comes out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : 'बिग बॉस' फेम सई लोकूर आणि तीर्थदीप रॉयच्या लग्नाचा व्हिडीओ आला समोर

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूरचं तीर्थदीप रॉयच्या या लग्न सोहळ्याची झलक व्हिडीओतून पहायला मिळत आहे. ...

पुष्कर जोग आणि सई लोकूरची वेब सीरिज ठरतेय सुपरहिट - Marathi News | Sanam Hotline A WebSeries Starring Pushkar Jog And Sai Lokur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर जोग आणि सई लोकूरची वेब सीरिज ठरतेय सुपरहिट

बिग बॉसच्या घरात असताना सई लोकुर आणि पुष्कर जोग या जोडीने रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वेळ घालवताना दिसायची. ...

पुष्कर जोग आणि सई लोकूर आले एकत्र, 'सनम हॉटलाईन'मध्ये - Marathi News | Pushkar Jog and Sai Lokur came together in 'Sanam Hotline' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर जोग आणि सई लोकूर आले एकत्र, 'सनम हॉटलाईन'मध्ये

बिग बॉस मराठी या शोनंतर पुन्हा एकदा पुष्कर जोग आणि सई लोकूर एकत्र आले आहेत. ...

सई लोकुर अडकली लग्नबंधनात, लग्नाचा पहिला फोटो आला समोर - Marathi News | Sai Lokur ties the knot with Tirthadeep Roy, See Wedding Album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई लोकुर अडकली लग्नबंधनात, लग्नाचा पहिला फोटो आला समोर

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री सई लोकुरही आता लग्नबंधनात अडकली आहे. नववधूच्या रुपात पाहून कुटुंबियांसह तिच्या मित्र मैत्रिणींच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. ...

लवकरच लग्नाच्याबेडीत अडकणार ही मराठमोठी अभिनेत्री, लग्नाच्या विधींना सुरूवात - Marathi News | Sai Lokur Wedding Festivities Grahmukh Puja See Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच लग्नाच्याबेडीत अडकणार ही मराठमोठी अभिनेत्री, लग्नाच्या विधींना सुरूवात

सई लोकुर सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. ...

येणार साजण माझा...!, सई लोकूर आतुरतेने वाट पाहतेय भावी पतीची, लवकरच अडकणार लग्नबेडीत - Marathi News | Sai Lokur is eagerly waiting for her future husband, she will get engaged soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येणार साजण माझा...!, सई लोकूर आतुरतेने वाट पाहतेय भावी पतीची, लवकरच अडकणार लग्नबेडीत

अभिनेत्री सई लोकूर लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...

अखेर सई लोकूरच्या आयुष्यातील 'मिस्ट्री मॅन'चा झाला उलगडा, समोर आले साखरपुड्याचे फोटो - Marathi News | Finally, the 'Mystery Man' of Sai Lokur's life came to light, Sai Lokur shared engagment photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर सई लोकूरच्या आयुष्यातील 'मिस्ट्री मॅन'चा झाला उलगडा, समोर आले साखरपुड्याचे फोटो

बिग बॉस फेम सई लोकूर लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. आज तिचा साखरपुडा पार पडला आहे. ...