लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सहकारनगर

सहकारनगर

Sahakar nagar, Latest Marathi News

तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे विशेष उद्यान - Marathi News | Bamboo special garden at five acres on Taljai tekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे विशेष उद्यान

दैनंदिन जीवनातील वापराच्या दृष्टीने बांबू हे बहुउपयोगी आहे. याची माहिती आणि ज्ञान पुढील पिढीला व्हावी हा यामागील उद्देश आहे... ...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी व सहकारनगर परिसरातील दहा मंदिरांवर कारवाई  - Marathi News | Action on 10 Temples in Dhankawadi and Sahkarnagar area as per Supreme Court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी व सहकारनगर परिसरातील दहा मंदिरांवर कारवाई 

स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे चारपर्यंत ही कारवाई करण्यात आली.  ...

गोवर , रुबेला लसीकरणानंतर काही विद्यार्थ्यांना त्रास  - Marathi News | After the vaccination of gover and rubella some students omating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोवर , रुबेला लसीकरणानंतर काही विद्यार्थ्यांना त्रास 

सध्या शाळांमध्ये गोवर आणि रुबेला रोग प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. ...

दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव हवी : आमदार बच्चू कडू - Marathi News | want to feel of others sadness : MLA Bachhu Kadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव हवी : आमदार बच्चू कडू

जनतेसाठी सर्व सामान्यासाठी काम केल्यानेच स्वत: च्या ताकदीवर बिना पैशात आमदार झालो.... ...

वेडीवाकडी दुचाकी चालवणे बेतले दोघांच्या जीवावर - Marathi News | two death in dangerous bike ride | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेडीवाकडी दुचाकी चालवणे बेतले दोघांच्या जीवावर

वेगात जात असलेल्या दुचाकीने दुस-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ...

बड्या संस्थांऐवजी छोट्या सहकारी संस्थांना देणार बळ - Marathi News | Support for small organizations instead of big organizations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बड्या संस्थांऐवजी छोट्या सहकारी संस्थांना देणार बळ

साखर कारखाने व सूतगिरण्या या प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. या कारखान्यांना सरकारने दिलेली हमी, अनेक कारखाने, गिरण्या बंद पडल्याने सरकारचे कोट्यवधी रुपये अडकले. ...

काठीने बेदम मारहाण करण्यात आलेल्या ‘त्या ’मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | The girl who was beaten with a stick died during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काठीने बेदम मारहाण करण्यात आलेल्या ‘त्या ’मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

धनकवडीतील मोहननगर परिसरातील एका इमारतीमध्ये ‘अक्षरस्पर्श’ नावाची संस्था असून दिपाली संदीप निखळ या संचालिका आहेत. ...

पोलीस आहे सांगून वृद्धाला घातला गंडा ! - Marathi News | fake police cheated old man at Sahakar nagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस आहे सांगून वृद्धाला घातला गंडा !

मी पोलीस आहे, तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून वृद्ध व्यक्तीला १०हजार ३७० रुपयांचा गंडा घालणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...