लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सहकारनगर

सहकारनगर, मराठी बातम्या

Sahakar nagar, Latest Marathi News

दुसऱ्या जातीची म्हणून टोचून बोलणे, पतीकडून सतत मारहाण, विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ - Marathi News | Calling her a different caste constant beatings by her husband mental and physical torture of her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्या जातीची म्हणून टोचून बोलणे, पतीकडून सतत मारहाण, विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ

पतीने ऑस्ट्रेलिया येथील पर्मनंट रेसिडेन्स व्हिसासाठी तिच्या वडिलांकडून पैसे घेतले, मात्र पर्मनंट व्हिसासाठी अर्जच न करता तिची फसवणूकही केली ...

Pune: दारूसाठी पैसे देण्यास नकार; कामधंदे न करणाऱ्या पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने वार - Marathi News | Refusing to pay for alcohol Husband attacks wife with axe for not doing chores in sahakar nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दारूसाठी पैसे देण्यास नकार; कामधंदे न करणाऱ्या पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने वार

दोघांना ७ वर्षांचा मुलगा असून दत्ता काही कामधंदे करत नव्हता, तसेच त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे ...

तळजाई टेकडीवर पुन्हा आगीच्या झळा, बेपर्वाईमुळे वन संपत्तीची राख, एक एकरचा परिसर जळून खाक - Marathi News | Fire breaks out again on Taljai hill forest wealth reduced to ashes due to carelessness, one acre area burnt to ashes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई टेकडीवर पुन्हा आगीच्या झळा, बेपर्वाईमुळे वन संपत्तीची राख, एक एकरचा परिसर जळून खाक

टेकडीवर आग लागली जाते का? आग लावली जाते? हे वन विभागाने पाहणे गरजेचे आहे ...

पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु... - Marathi News | Gold worth 138 crore seized in police blockade in Pune; Where did gold come from? Investigation begins... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...

पुणे पोलिसांनी सोने, चालक आणि वाहन ताब्यात घेतले असून ते कुठून आले? कुणाचे आहे? याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे ...

Pune: घरातली 'लक्ष्मी' देखील सुरक्षित नाहीच; पतीकडूनच पत्नीला मारहाण व धारदार शस्त्राने वार - Marathi News | Even housewife in the house is not safe The wife was beaten and stabbed with a sharp weapon by the husband in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: घरातली 'लक्ष्मी' देखील सुरक्षित नाहीच; पतीकडूनच पत्नीला मारहाण व धारदार शस्त्राने वार

सहकारनगर आणि कोंढवा भागात २ घटना, एका घटनेत पत्नीला बेेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण, दुसऱ्या घटनेत पत्नीवर वार ...

सहकारनगरला दरड कोसळली; मुले खेळत नव्हती म्हणून टळला अनर्थ, ४ दुचाकी अडकल्या - Marathi News | Sahakarnagar was hit by a crack Disaster was averted as children were not playing, 4 bikes got stuck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारनगरला दरड कोसळली; मुले खेळत नव्हती म्हणून टळला अनर्थ, ४ दुचाकी अडकल्या

दरड कोसळलेल्या भागात दररोज सायंकाळी मुले खेळत असतात, सुदैवाने गुरुवारी तेथे कोणीही आले नव्हते म्हणून माेठा अनर्थ टळला ...

Pune Crime: सहकारनगर भागात किरकोळ वादातून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | One killed in petty dispute in Sahakarnagar area; Crime against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारनगर भागात किरकोळ वादातून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा

शवविच्छेदन अहवालात कांबळे यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले... ...

Pune: वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, आरोपींना अटक - Marathi News | A minor boy who went to celebrate his birthday was stabbed with a koya, the accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, आरोपींना अटक

याप्रकरणी अल्पवयीन मुलाने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, विक्की कांबळे (२४) याला अटक केली आहे... ...