लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सागर कारंडे

Sagar Karande Latest News in Marathi

Sagar karande, Latest Marathi News

सागर कारंडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सागर कारंडेला खरी ओळख मिळाली. याशिवाय 'आजचा दिवस माझा', 'हीच फॅमिलीची गंमत आहे' अशा मराठी सिनेमा आणि नाटकांमधून सागर कारंडेने काम केलं आहे. सागर कारंडे सध्या 'बिग बॉस मराठी ६' मध्ये त्याच्या स्पष्ट स्वभाव आणि उत्तम खेळामुळे चर्चेत आहे.
Read More
"भूत पाहिलं काय?", 'बिग बॉस'च्या घरात बायकोला पाहून जोरात ओरडला सागर कारंडे, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | bigg boss marathi 6 sagar karande loud reaction after seen his wife gets troll video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भूत पाहिलं काय?", 'बिग बॉस'च्या घरात बायकोला पाहून जोरात ओरडला सागर कारंडे, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सागरची पत्नी आणि मुलगी त्याला सरप्राइज देण्यासाठी स्टोअर रुममध्ये असतात. त्यांना पाहून सागर मोठ्याने ओरडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ...

'बिग बॉस'च्या घरात राखीचा हायव्होल्टेज ड्रामा! सागर कारंडेशी थेट भिडली, रागात काचेची बाटलीच फोडली - Marathi News | bigg boss marathi 6 rakhi sawant and sagar karande fight in washroom drama video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात राखीचा हायव्होल्टेज ड्रामा! सागर कारंडेशी थेट भिडली, रागात काचेची बाटलीच फोडली

राखीने थेट घराचा कॅप्टन असलेल्या सागर कारंडेसोबत वाद घातला आहे. ज्यामुळे घरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

सागर कारंडे घरात खरोखरच तंबाखू खात होता? 'बिग बॉस मराठी'च्या क्रिएटिव्ह हेडचं स्पष्टीकरण, म्हणाले... - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Creative Head Clarifies Sagar Karande Tobacco Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सागर कारंडे घरात खरोखरच तंबाखू खात होता? 'बिग बॉस मराठी'च्या क्रिएटिव्ह हेडचं स्पष्टीकरण, म्हणाले...

'बिग बॉस मराठी'च्या घरात स्मोकिंग-ड्रिंकिंग झोन आहेत का? व्यसनांबाबत शोचे नियम काय आहेत? ...