लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रज्ञा सिंह ठाकूर

प्रज्ञा सिंह ठाकूर

Sadhvi pragya singh thakur, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती.
Read More
साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार - Marathi News | Sadhvi's campaign will be an army of progressive workers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार

मालेगाव स्फोटातील पीडित, राष्ट्रसेवा दलांचा पुढाकार; भोपाळमध्ये न्या.कोळसे-पाटील, जितेंद्र आव्हाडही जाणार ...

'...तर दाभोलकर, पानसरेंच्या मारेकऱ्यांनाही भाजप उमेदवारी देईल' - Marathi News | '... BJP will give candidacy to Dabholkar, Parsar's killers' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर दाभोलकर, पानसरेंच्या मारेकऱ्यांनाही भाजप उमेदवारी देईल'

प्रज्ञासिंह यांच्या बेताल वक्तव्यावर काँग्रेसची टीका ...

प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी - सचिन सावंत - Marathi News | Narendra Modi should apologize for the statement made by Pragya Singh - Sachin Sawant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी - सचिन सावंत

शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल हिंदूत्ववादी अतिरेकी असलेल्या प्रज्ञा सिंह यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे शहीदांचा अपमान झाला आहे. ...

साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे - संजय राऊत  - Marathi News | Sanjay Raut backs Sadhvi Pragya Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे - संजय राऊत 

साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  ...

Video : प्रज्ञा ठाकूरच्या निषेधार्थ ठाण्यात जोरदार निदर्शने - Marathi News | Video: Strong protests in Thane against Pradnya Thakur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : प्रज्ञा ठाकूरच्या निषेधार्थ ठाण्यात जोरदार निदर्शने

शहिदांना शाप आणि सईद हाफिजला उ:शाप; हीच भाजपची नीती- आमदार आव्हाड ...

प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याविरुद्ध जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन - Marathi News | Jitendra Awhad agitation against the statement of Pragya Thakur | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याविरुद्ध जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन

...

साध्वी यांचा छळ एटीएसने केलाच नाही, मानवी हक्क आयोगानं केलं स्पष्ट  - Marathi News | The ATS did not torture to Sadhvi, the Human Rights Commission clarified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी यांचा छळ एटीएसने केलाच नाही, मानवी हक्क आयोगानं केलं स्पष्ट 

साध्वी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात असताना साध्वी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर लावलेले मानसिक छळाचे आरोप खोटे असल्याचं मानवी हक्क आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...

माझा जो छळ झाला त्याची माफी मागणार का? - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर  - Marathi News | for torture with me, who Will apologize says Sadhvi Pragya Singh Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझा जो छळ झाला त्याची माफी मागणार का? - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर 

माझ्यावर जो छळ झाला त्याची माफी मागणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे साध्वी यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा वादाला तोंड फुटू शकतं.  ...