लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. Read More
साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर निवडणूक आयोगाने 72 तास अर्थात तीन दिवसांसाठी प्रचारबंदी लागू केली आली आहे. प्रचारादरम्यान बाबरी मशिदीसंदर्भात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. ...
दिग्विजय सिंह आणि साध्वी प्रज्ञा सिंह आमनेसामने असलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. ...
हा देश आणि सरकार दहशतखोरांच्या बाजूने आहे की विरोधात? आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका हिंमतवान जवानाला शाप देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे की तिचा बंदोबस्त करणारे, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. ...
देशात विविध राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समान नावाचे मतदार असल्याचे निवडणुक आयोगाच्या माहितीतून समोर आले. ...