लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साधना सिंह

साधना सिंह, व्हिडिओ

Sadhana singh, Latest Marathi News

नदियाँ के पार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला हा सिनेमा. हा सिनेमा ८०च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरला. या सिनेमातील गुंजा ही भूमिका रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. अभिनेत्री साधना सिंह यांनी ही भूमिका साकारली होती.  १ जानेवारी १९८२ रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला होता.
Read More