लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सदाशिव पेठ

सदाशिव पेठ

Sadashiv peth, Latest Marathi News

"तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो", माथेफिरूंना पोलिसांचा सज्जड इशारा - Marathi News | After the incident in Sadashiv Pethe Pune police woke up with a rude awakening; Beat Marshal, Damini to increase squads, Police Commissioner's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो", माथेफिरूंना पोलिसांचा सज्जड इशारा

सदाशिव पेठेतील घटनेनंतर पुणे पोलीस खडबडून जागे; बीट मार्शल, दामिनी पथके वाढवणार, पोलीस आयुक्तांचा निर्णय ...

तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी - Marathi News | who attacked a young woman with a knife was remanded in pune police custody for four days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी

नराधमाने कोयता कोठून आणला? हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याची देखील चौकशी केली जाणार ...

Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन - Marathi News | 3 policemen suspended in case of attack on young woman in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन

तरुणी पोलीस चौकीत गेल्यावर चौकीत नेमणूकीला असलेले पोलीस कर्मचारी चौकीत नव्हते ...

सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे, ते मेसेज डिलिट करा; लेशपाल संतापला, इन्स्टा पोस्ट चर्चेत - Marathi News | Dear intellectuals please delete that message After the incident in Sadashiv Petha, Leshpal was enraged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे, ते मेसेज डिलिट करा; लेशपाल संतापला, इन्स्टा पोस्ट चर्चेत

सदाशिव पेठेतील थराराचा रियल हिरो लेशपाल जवळगेची इंस्टग्रामवर संतापजनक पोस्ट ...

अरे देवा, भेदरलेल्या तरुणीला पोलीस चौकीत कडी लावून बसावं लागलं! - Marathi News | sadashiv peth girl attack frightened girl had to hang herself perugate police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे देवा, भेदरलेल्या तरुणीला पोलीस चौकीत कडी लावून बसावं लागलं!

सदाशिव पेठेत भरदिवसा थरार; ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीवर कोयत्याने हल्ला ...

सदाशिव पेठेत भरदिवसा थरार; ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीवर कोयत्याने हल्ला, तरुणाला अटक - Marathi News | Daytime thrills in Sadashiv Peth Young girl attacked with koyta out of anger over breakup accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदाशिव पेठेत भरदिवसा थरार; ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीवर कोयत्याने हल्ला, तरुणाला अटक

ही घटना सदाशिव पेठेतील स्वाद हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी १० वाजता घडली... ...

बिर्याणी हाउसच्या आगीने घेतला चिमुरडीचा बळी; पुण्यातील सदाशिव पेठेतील घटना - Marathi News | A 6-year-old girl died in a fire at a biryani house in Sadashiv Peth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिर्याणी हाउसच्या आगीने घेतला चिमुरडीचा बळी; पुण्यातील सदाशिव पेठेतील घटना

अग्निशमन दलाचे वाहन १० वाजून ५७ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले... ...

पहाटे लागलेल्या आगीत सदाशिव पेठेतील औषधांचे दुकान जळून खाक - Marathi News | Sadashiv Peth's medicines shop burnt in the morning fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहाटे लागलेल्या आगीत सदाशिव पेठेतील औषधांचे दुकान जळून खाक

पुण्यातल्या गजबजलेल्या सदाशिव पेठेतील जीवन मेडिसेल या औषधांच्या हाेलसेल विक्री करणाऱ्या दुकानाला पहाटे 4 च्या सुमारास आगी लागली. ...