अवर्षण प्रवण भागासाठी निळवंडेची निर्मिती करण्यात आली. मात्र गेली ४८ वर्षे या प्रश्नाचे राजकारण करण्यात आले. निळवंडेचे कालवे झालेले असते तर आज जनावरे छावणीत आणण्याची गरजच पडली नसती. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याने नाशिक-पुणे महामार्गावर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. ...
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडेचे कालवे हे बंदिस्त नसून ते पारंपरिक पद्धतीने जमिनीवरूनच ...
पेन्शनधारकांना दरमहा समाधानकारक पेशन मिळत नसल्याने चालू अधिवेशनात लोकसभेत लक्षवेधी मुद्दा मांडत पेन्शनधारकांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेला दिले. ...
हिवरगाव पावसा येथील टोलनाका शिवसैनिकांनी सोमवारी फोडला. एम. एच. १७ या पासिंगच्या चारचाकी वाहनांना टोलमुक्ती द्यावी, यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसैनिकांनी ही टोलफोड केली. ...
श्रीरामपूर शहरात सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. या सदनिकांमधील ८० सदनिकांचे वितरण नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पोलिसांना करण्यात आले. ...