भाजपा-शिवसेना युतीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघ सेनेला सुटल्यामुळे शिवसेनेचं आमचं जमलं, सदाभाऊ तुमचं काम संपलं, असा अप्रत्यक्ष संदेश भाजपाने रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिल्याची स्थिती आहे. ...
राजकारणात ''दिल्या-घेतल्या''शिवाय काही होत नाही असे म्हटले जाते. मतं मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या पक्षाला, गटाला किंवा व्यक्तीला जवळ करत असाल तर सत्तेवर आल्यावर त्या व्यक्तीला याची पुरेपूर किंमत द्यावी लागते. ...
राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी येत्या आठवडाभरात भाजप-शिवसेनेने लोकसभा जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही वेगळा विचार करू असा इशाराच शिवसेना-भाजपला दिला आहे ...
भाजप-शिवसेना युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेला एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे ...