सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर सर्व कार्य ...
या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. ...
केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. ...