लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सदाभाउ खोत 

सदाभाउ खोत 

Sadabhau khot, Latest Marathi News

नेत्यांची माघार; एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम, आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता  - Marathi News | Retreat of leaders; ST employees insisted on the merger, more employees likely to return to work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांची माघार; एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम, आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता 

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. ...

नेत्यांची माघार, एसटीचा संप सुरूच; परिवहनमंत्री अनिल परब यांचा आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा - Marathi News | Retreat of leaders but ST strike continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांची माघार, एसटीचा संप सुरूच; परिवहनमंत्री अनिल परब यांचा आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

परिवहनमंत्री अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आम्ही शुक्रवार सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, ...

'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत वाट पाहून कठोर निर्णय घेणार'; अनिल परब यांचा इशारा - Marathi News | 'Protesters should not stretch to the breaking point, we will wait till tomorrow and will take tough decision'; Anil Parab's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत वाट पाहून कठोर निर्णय घेणार'; अनिल परब यांचा इशारा

'कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणी आम्ही मान्य केली, आता संप करुन जनतेला वेठीस धरू नका.' ...

'सदाभाऊ पाया पडले, तर नांगरे पाटलांना भिऊन पडळकर माझ्याकडे आले' - Marathi News | 'Sadabhau, if the foundation had fallen, then the plowman had come to me in fear of Patal.', Gunratna sadavarte on ST Strke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सदाभाऊ पाया पडले, तर नांगरे पाटलांना भिऊन पडळकर माझ्याकडे आले'

आपण संघटनेतील कामगारांचे पैसे गोळा केले, त्यातून 3 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप तुमच्यावर होत असल्यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता. ...

... म्हणून मी 'एक मराठा लाख मराठा' घोषणा देतो, सदावर्तेंचं आझाद मैदानातून स्पष्टीकरण - Marathi News | ... So I declare 'Ek Maratha Lakh Maratha', Gunaratna Sadavarten's explanation in ST strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मी 'एक मराठा लाख मराठा' घोषणा देतो, सदावर्तेंचं आझाद मैदानातून स्पष्टीकरण

एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आता पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असं म्हणत खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदान सोडलं. ...

ST Workers Strike: एसटी कामगारांच्या संपातून खोत, पडळकरांची माघार; आझाद मैदानातील आंदोलन तूर्तास मागे - Marathi News | st workers strike bjp mla gopichand padalkar and sadabhau khot calls for end of strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कामगारांच्या संपातून खोत, पडळकरांची माघार; आझाद मैदानातील आंदोलन तूर्तास मागे

ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून भाजप नेते खोत, पडळकर यांची माघार ...

गोपीचंद पडळकर अन् सदाभाऊंनी ST आंदोलन छान लावून धरलं, पण;.. - Marathi News | Gopichand Padalkar and Sadabhau held the ST movement well, but; .., Says Anjali Damania | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपीचंद पडळकर अन् सदाभाऊंनी ST आंदोलन छान लावून धरलं, पण;..

आमदार पडळकर आणि खोत यांनी गेल्या 15 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन लावून धरले होते. आझाद मैदानात ते स्वत: आंदोलनात सहभागी झाले, तसेच मैदानावरच झोपेल. ...

ST Strike: कर्मचाऱ्यांचा संप आजही मागे नाही; उद्या निर्णय घेऊ, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांची घोषणा - Marathi News | ST Employees strike; Let's take a decision tomorrow, Sadabhau Khot, Gopichand Padalkar announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांचा संप आजही मागे नाही; उद्या निर्णय घेऊ, खोत, पडळकरांची घोषणा

आम्हाला पगारवाढ नाही तर विलिनीकरण हवंय. पगाराची खात्री नाही म्हणून विलिनीकरण करावं हीच मागणी आमची ठाम आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे. ...