लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅक्रेड गेम्स

सॅक्रेड गेम्स

Sacred games, Latest Marathi News

अनुराग कश्यप नव्या वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’मधील दृश्यामुळे भाजपाने दाखल केला गुन्हा - Marathi News | sacred games2 bjp delhi spokesperson tajinder bagga files case against anurag kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यप नव्या वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’मधील दृश्यामुळे भाजपाने दाखल केला गुन्हा

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा नव्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत. ‘सेक्रेड गेम्स 2’ या वेबसीरिजमधील एका सीनमुळे अनुरागविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण - Marathi News | ‘Sacred Games 2’ shows phone number of Kerala man in UAE, Netflix apologises | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण

सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर आता एका व्यक्तीला या वेबसिरिजमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

Sacred Games2 : पंकज त्रिपाठींना कशी मिळाली गुरुजींची भूमिका? ऑडिशन व्हिडीओ व्हायरल - Marathi News | netflix reveals how pankaj tripathi was selected for guruji role in sacred games 2 viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sacred Games2 : पंकज त्रिपाठींना कशी मिळाली गुरुजींची भूमिका? ऑडिशन व्हिडीओ व्हायरल

हा मजेशीर व्हिडीओ ‘लीक्ड ऑडिशन  टेप्स’ नावाने रिलीज करण्यात आला आहे. या प्रमोशनल व्हिडीओला आत्तापर्यंत 10 लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत. ...

सेक्रेड गेम्समधील या कलाकाराला सैफ अली खानने दिली शाबासकी - Marathi News | Saif ali khan give compliment to his sacred games season 2 costar Smita Tambe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्समधील या कलाकाराला सैफ अली खानने दिली शाबासकी

सेक्रेड गेम्स या बहुचर्चित वेबसीरिजची प्रेक्षक गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहात होते. ...

कल्कीनं 'सेक्रेड गेम्स२'च्या ऑडिशनचा सांगितला किस्सा - Marathi News | kalki koechlin reveals about her sacred games 2 audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कल्कीनं 'सेक्रेड गेम्स२'च्या ऑडिशनचा सांगितला किस्सा

'सेक्रेड गेम्स २'मध्ये कल्कि बात्या अबेलमनची भूमिका साकारणार आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : अरे वाह...! नेहा झाली मालामाल, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss Marathi: Neha got lottery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : अरे वाह...! नेहा झाली मालामाल, जाणून घ्या याबद्दल

बिग बॉस मराठी सीझन २ ची स्पर्धक नेहा शितोळेसाठी ऑगस्ट महिन्याची खूप छान सुरूवात झाली आहे. ...

‘सेक्रेड गेम्स २’च्या शूटिंगवेळी प्रेग्नेंट होती ‘ही’ अभिनेत्री ; एका सीन वेळी अशी झाली होती स्थिती - Marathi News | The actress was pregnant during the shooting of 'Sacred Games 2'; That was the situation at one scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेक्रेड गेम्स २’च्या शूटिंगवेळी प्रेग्नेंट होती ‘ही’ अभिनेत्री ; एका सीन वेळी अशी झाली होती स्थिती

‘सेक्रेड गेम्स २’ या चित्रपटाच्या एका सीनच्या चित्रीकरणाच्यावेळी झालेला एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.  ...

सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री - Marathi News | Amruta Subhash entry in sacred games season 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. ...