लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅक्रेड गेम्स

सॅक्रेड गेम्स, मराठी बातम्या

Sacred games, Latest Marathi News

कल्कीनं 'सेक्रेड गेम्स२'च्या ऑडिशनचा सांगितला किस्सा - Marathi News | kalki koechlin reveals about her sacred games 2 audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कल्कीनं 'सेक्रेड गेम्स२'च्या ऑडिशनचा सांगितला किस्सा

'सेक्रेड गेम्स २'मध्ये कल्कि बात्या अबेलमनची भूमिका साकारणार आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : अरे वाह...! नेहा झाली मालामाल, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss Marathi: Neha got lottery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : अरे वाह...! नेहा झाली मालामाल, जाणून घ्या याबद्दल

बिग बॉस मराठी सीझन २ ची स्पर्धक नेहा शितोळेसाठी ऑगस्ट महिन्याची खूप छान सुरूवात झाली आहे. ...

‘सेक्रेड गेम्स २’च्या शूटिंगवेळी प्रेग्नेंट होती ‘ही’ अभिनेत्री ; एका सीन वेळी अशी झाली होती स्थिती - Marathi News | The actress was pregnant during the shooting of 'Sacred Games 2'; That was the situation at one scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेक्रेड गेम्स २’च्या शूटिंगवेळी प्रेग्नेंट होती ‘ही’ अभिनेत्री ; एका सीन वेळी अशी झाली होती स्थिती

‘सेक्रेड गेम्स २’ या चित्रपटाच्या एका सीनच्या चित्रीकरणाच्यावेळी झालेला एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.  ...

सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री - Marathi News | Amruta Subhash entry in sacred games season 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. ...

Shocking...! 'सेक्रेड गेम्स'च्या या अभिनेत्रीला शिकागो एअरपोर्टवर आला वाईट अनुभव - Marathi News | Shocking ...! 'Sacred Games' actress Elnaaz Norouzi had a bad experience at Chicago Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking...! 'सेक्रेड गेम्स'च्या या अभिनेत्रीला शिकागो एअरपोर्टवर आला वाईट अनुभव

सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीला शिकागो एअरपोर्टवर एक वाईट अनुभव आला. ...

सैफ अली खाननं केला 'सेक्रेड गेम्स २'बद्दल खुलासा - Marathi News | Saif Ali Khan told story of 'Sacred Games 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खाननं केला 'सेक्रेड गेम्स २'बद्दल खुलासा

सेक्रेड गेम्स २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

दोनदा नापास झाला अन् एकदिवस नशिबाने कलाटणी घेतली; वाचा, ‘सेक्रेड गेम्स’मधील बंटीची स्ट्रगल स्टोरी - Marathi News | jatin sarna talks about his struggle before getting sacred games | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोनदा नापास झाला अन् एकदिवस नशिबाने कलाटणी घेतली; वाचा, ‘सेक्रेड गेम्स’मधील बंटीची स्ट्रगल स्टोरी

नेटफ्लिक्सची पहिली ओरिजनल सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ जगभर लोकप्रिय झाली.  वादग्रस्त कंटेटसोबतच या सीरिजमधील कलाकारांच्या शानदार अभिनयाचीही तितकीच चर्चा झाली. या सीरिजमधील एक चेहरा तर रातोरात चर्चेत आला. होय, हा चेहरा कुणाचा तर बंटीचा. ...

अशाप्रकारे जितेंद्र जोशीला मिळाली होती Sacred Games मधील काटेकरची भूमिका - Marathi News | This is how jitendra joshi got role in Sacred Games | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशाप्रकारे जितेंद्र जोशीला मिळाली होती Sacred Games मधील काटेकरची भूमिका

सेक्रेड गेम्स 2 ही वेबसिरिज जितेंद्र जोशीला कशी मिळाली याची कथा अतिशय रंजक आहे. ...