Sachit Patil : सचित पाटीलचा आगामी चित्रपट 'असंभव' हा एक थरारक आणि रहस्यमय सिनेमा असून, या प्रोजेक्टमधून तो पहिल्यांदाच 'तिहेरी भूमिकेत' झळकणार आहे. ...
गूढतेचा, थराराचा आणि सिनेमॅटिक वैभवाचा मिलाफ असलेल्या या टिझर, पोस्टरनंतर आता प्रदर्शित झालेलं ‘सावरताना...’ हे गाणं प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहे. ...