१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Sacbin Vaze's Nia Custody, Mansukh hiren murder case: एनआयएने सचिन वाझे यांची आणखी सहा दिवस कोठडी मागण्यात आली होती. न्यायालयाने दोन्ही बाजुंची सुनावणी ऐकून वाझेंना कोठडी वाढविली. ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी याचा तपास सध्या NIA करत आहे, परंतु या प्रकरणात काही पोलीस अधिकारी दबक्या आवाजात सचिन वाझेचा दबदबा पोलीस खात्यात कसा होता याचा क ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: मनसुख हिरेन आणि सचिन वाझे एकमेकांना आधीपासून ओळखत होते, या दोघांमध्ये मैत्री होती की काही मजबुरीमुळे मनसुख हिरेन हे सचिन वाझे यांच्या जाळ्यात अडकले होते? हे जाणून घेऊया ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Death: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA ला रोज नवीन धागेदोरे सापडत आहेत, सचिन वाझे याच्याविरोधात NIA पुरावे गोळा करण्याचं काम करत आहे. ...
Sachin Vaze: एटीएस आणि एनआयए या दोन्ही यंत्रणांनी संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम जुळवणारे, आरोपींचा सहभाग स्पष्ट करणारे सीसीटीव्ही चित्रण गोळा केले आहे. ...
Mansukh Hiren murder Case, Sachin Vaze used Scorpio Car in CP Office: डायरीवरून एनआयए हत्याप्रकरणाचे कोडे सोडविल्याचा दावा करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायला द ...