लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
शरद पवारांना देशमुखांचा राजीनामा का नकोय? Sharad Pawar | HM Anil Deshmukh | Maharashtra News - Marathi News | Why doesn't Sharad Pawar want Deshmukh to resign? Sharad Pawar | HM Anil Deshmukh | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना देशमुखांचा राजीनामा का नकोय? Sharad Pawar | HM Anil Deshmukh | Maharashtra News

...

सत्यम घोटाळा ते 'आमच्याकडे दिवाळी गिफ्ट स्वीकारले जात नाही'; असाही एक बडा पोलीस अधिकारी - Marathi News | Satyam scam exposer, to 'We do not accept Diwali gifts'; retired DG v v laxmi narayana | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सत्यम घोटाळा ते 'आमच्याकडे दिवाळी गिफ्ट स्वीकारले जात नाही'; असाही एक बडा पोलीस अधिकारी

v v laxmi narayana: दिवाळी गिफ्ट नावाचा एक प्रकार आहे. खासगी कंपन्यांचे अधिकारी ते सरकारी अधिकारी साऱ्यांनाच त्यांच्याशी रोज ज्यांचे संबंध येतात असे लोक दिवाळी आली की महागडी गिफ्ट हमखास पाठवतात. ही एक प्रकारची त्यांची मर्जी रहावी म्हणून लाचच असते. ...

Param bir Singh: बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम; नवाब मलिकांचा इशारा - Marathi News | Whom did Parambir Singh meet in Delhi after his transfer? Nawab Malik told will expose soon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Param bir Singh: बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम; नवाब मलिकांचा इशारा

Param bir Singh will Expose soon By NCP: नवाब मलिक यांनीदेखील देशमुख पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याचे आणि पत्रकार परिषद घेतल्याचा भाजपाचा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार आरोप करत आहेत, ते खोटे आहेत. ...

Sachin Vaze: राजभवन पुन्हा एकदा आले चर्चेत; राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीला जोर  - Marathi News | Sachin Vaze: Raj Bhavan is back in the spotlight; Emphasis on the demand for presidential rule | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: राजभवन पुन्हा एकदा आले चर्चेत; राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीला जोर 

राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे अहवाल पाठवावा : मुनगंटीवार ...

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण - Marathi News | Anil Deshmukh: Abhay to Anil Deshmukh! Parambir Singh's allegation is not factual, followed by Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण

Sachin Vaze, Param Bir Singh: परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला ...

Mansukh Hiren Death:...तर हिरेन मृत्यूप्रकरणातील वरिष्ठांपर्यंच्या धाग्यादाेऱ्यांचा छडा लावू - एटीएसला विश्वास  - Marathi News | Mansukh Hiren Death: ... So let's get rid of the threads of seniors in Hiren's death case - ATS believes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Death:...तर हिरेन मृत्यूप्रकरणातील वरिष्ठांपर्यंच्या धाग्यादाेऱ्यांचा छडा लावू - एटीएसला विश्वास 

या प्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. वाझेला पूर्ण सहकार्य करणाऱ्या  तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यालाही या गुन्ह्याची माहिती असू शकते, हे नाकारता येत नाही ...

Mansukh Hiren Death: सचिन वाझे बनावट नावानं ‘पंचतारांकित’मध्ये! 'त्या' २ बॅगेमध्ये काय? तपासाला वेग - Marathi News | Mansukh Hiren Death: Sachin Waze in 'Five Star' with fake name! Speed up investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Death: सचिन वाझे बनावट नावानं ‘पंचतारांकित’मध्ये! 'त्या' २ बॅगेमध्ये काय? तपासाला वेग

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण - वाझे याने एस. एस. गावडे या नावाच्या आधारकार्डचा हवाला देऊन हॉटेलात मुक्काम केला. त्या कार्डवर त्याचा फोटो होता. त्यामुळे त्याने बनावट कार्डही बनविली असल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात आले. ...

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या इशाऱ्यावरून मनसुख हिरेनची हत्या; एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा - Marathi News | Sachin Vaze: Assassination of Mansukh Hiren at the behest of Sachin Vaze; ATS officials confirmed this | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझेंच्या इशाऱ्यावरून मनसुख हिरेनची हत्या; एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा

Mansukh Hiren Murder: खुनाचा तपास सध्या एटीएसकडेच, गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. ...