लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze: वाझे घाईत धमकीची चिठ्ठीच गाडीत ठेवायला विसरले अन्...; NIA चौकशीतून 'अजब गोंधळ' समोर - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze hurriedly forgot to put the threatening letter to Ambani's family in the car | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: वाझे घाईत धमकीची चिठ्ठीच गाडीत ठेवायला विसरले अन्...; NIA चौकशीतून 'अजब गोंधळ' समोर

Sachin Vaze: एटीएस आणि एनआयए या दोन्ही यंत्रणांनी संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम जुळवणारे, आरोपींचा सहभाग स्पष्ट करणारे सीसीटीव्ही चित्रण गोळा केले आहे. ...

Sachin Vaze: "प्रत्येक महिन्याला २ लाखांचं टार्गेट; छाप्यात अटक केलेल्यांना सोडण्यासाठी सचिन वाझे कॉल करायचे" - Marathi News | "Target of Rs 2 lakh per month; Sachin Vaze used to call to release those arrested in raids" | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: "प्रत्येक महिन्याला २ लाखांचं टार्गेट; छाप्यात अटक केलेल्यांना सोडण्यासाठी सचिन वाझे कॉल करायचे"

मुंबई पोलिसांनी जोडलेल्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, प्रत्येक महिन्याला २ लाख रुपये वसूल करून सचिन वाझेंकडे पोहचवायचे होते ...

Parambir singh: मनसुख हिरेन हत्या, स्फोटकांचे प्रकरण कधीच उलगडले असते; ATS चे परमबीर सिंगांकडे बोट - Marathi News | Mansukh Hiren murder, Antilia explosives case should solve by ATS long ago; Param bir Singh not given permission | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Parambir singh: मनसुख हिरेन हत्या, स्फोटकांचे प्रकरण कधीच उलगडले असते; ATS चे परमबीर सिंगांकडे बोट

Mansukh Hiren murder Case, Sachin Vaze used Scorpio Car in CP Office: डायरीवरून एनआयए हत्याप्रकरणाचे कोडे सोडविल्याचा दावा करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायला द ...

Sachin Vaze: बुद्धिबळाचा डाव उलटला! मनसुख हिरेनच्या हत्येदिवशीच आरोपीनं टाकली होती फेसबुक पोस्ट, म्हटलं होतं... - Marathi News | Sachin Vaze: Accused Vinayak Shinde had posted a Facebook post on the day of Mansukh Hiren murder | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: बुद्धिबळाचा डाव उलटला! मनसुख हिरेनच्या हत्येदिवशीच आरोपीनं टाकली होती फेसबुक पोस्ट, म्हटलं होतं...

Mansukh Hiren Murder: मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास सध्या NIA कडून सुरु आहे, यात रोज नवनवीन खुलासे समाेर येत आहेत, या हत्याकांडातील सहआरोपी विनायक शिंदेने हत्येच्या दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती, त्याचा अर्थ NIA टीम शोधत आहे. ...

Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा - Marathi News | Sachin Vaze: Shinde recovered from Mulund & Bhandup for Sachin Vaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा

Sachin Vaze Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती. ...

"सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे; आदित्य ठाकरेंसोबतही होते ऑनकॉल" - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized CM Uddhav Thackeray and Minister Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे; आदित्य ठाकरेंसोबतही होते ऑनकॉल"

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

Sachin Vaze: 'ती' स्फोटकं कुणी खरेदी केली? अखेर वाझेंनी माहिती दिली; एनआयएकडून महत्त्वाचा खुलासा - Marathi News | sachin vaze procured explosives found in suv near mukesh ambani house in mumbai says nia | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: 'ती' स्फोटकं कुणी खरेदी केली? अखेर वाझेंनी माहिती दिली; एनआयएकडून महत्त्वाचा खुलासा

sachin vaze procured explosives found in suv near mukesh ambani house: एनआयएच्या तपासातून महत्त्वाची माहिती समोर; वाझेंचा पाय आणखी खोलात ...

Sachin Vaze: स्फोटकांनी भरलेली कार सचिन वाझेंनी पार्क केलीच नव्हती, तर...; आणखी एक धक्कादायक खुलासा - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze's driver parked a car full of explosives outside Mukesh Ambani's house | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: स्फोटकांनी भरलेली कार सचिन वाझेंनी पार्क केलीच नव्हती, तर...; आणखी एक धक्कादायक खुलासा

Sachin Vaze: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीबद्दल एनआयएने मोठा खुलासा केला आहे. (Mukesh Ambani Bomb Scare) ...