लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
सचिन वाझेंचे अनिल देशमुख, जयंत पाटलांवर गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Sachin Waze's Anil Deshmukh, Jayant Patil make serious allegations Supriya Sule's first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेंचे अनिल देशमुख, जयंत पाटलांवर गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Supriya Sule On Sachin Waze : मुंबई पोलिसातील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

"अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, फडणवीसांना मी एक..."; सचिन वाझेच्या आरोपांनी खळबळ - Marathi News | Anil Deshmukh to take money through PA allegations of Sachin Vaze | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, फडणवीसांना मी एक..."; सचिन वाझेच्या आरोपांनी खळबळ

मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश - Marathi News | Reply to Sachin Vaze's release application; High Court directive to CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश

न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने बुधवारी सीबीआयला व तळोजा कारागृहाला त्याच्या या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...

ख्वाजा मृत्यूप्रकरणी वाझे होणार माफीचा साक्षीदार? सत्र न्यायालयात अर्ज केला सादर - Marathi News | Sachin Waze will be the witness of apology in Khawaja death case? Application submitted to Sessions Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ख्वाजा मृत्यूप्रकरणी वाझे होणार माफीचा साक्षीदार? सत्र न्यायालयात अर्ज केला सादर

Sachin Waze- निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने २००३ च्या ख्वाजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ होण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. वाझेसह चार पोलिसांवर  याप्रकरणी खटला सुरू आहे.  ...

मोठी बातमी! सचिन वाझेला २ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर पण कोठडी कायम - Marathi News | Suspended police officer Sachin Sachin Vaze has been granted bail on a surety of two lakhs  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! सचिन वाझेला २ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर पण कोठडी कायम

Sachin Waje News : खंडणी प्रकरणी निलंबित असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर झाला आहे. ...

अँटेलिया प्रकरणी दुसऱ्यांदा जामीन नाकारला; सचिन वाझे म्हणतो, अंबानींबद्दल आदर आहे - Marathi News | Bail Denied Second Time in Antelia Case; Sachin Vaze says respect for Ambani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटेलिया प्रकरणी दुसऱ्यांदा जामीन नाकारला; सचिन वाझे म्हणतो, अंबानींबद्दल आदर आहे

मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आढळली होती. ...

माफीचा साक्षीदार होण्याची वाझेची अनुमती ईडीने नाकारली; कारण अस्पष्ट, वाझे पुन्हा आरोपी होणार? - Marathi News | ED refuses to allow sachin Waze to witness the apology; Because unclear, the guy will be accused again? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माफीचा साक्षीदार होण्याची वाझेची अनुमती ईडीने नाकारली; कारण अस्पष्ट, वाझे पुन्हा आरोपी होणार?

गेल्यावर्षी जूनमध्ये ईडीच्या विशेष न्यायालयात ईडीने सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. ...

उपचारासाठी वाझे सहकार्य करत नाही! तळोजा कारागृहाची न्यायालयात तक्रार - Marathi News | sachin vaze not cooperate with the treatment Taloja Jail Complaint in Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपचारासाठी वाझे सहकार्य करत नाही! तळोजा कारागृहाची न्यायालयात तक्रार

बायपास सर्जरी झालेल्या सचिन वाझेला तळोजा कारागृहातील उच्च सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले आहे. ...