लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze Letter : 'सचिन वाझेंच पत्र अतिशय गंभीर, जे घडतयं ते महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी चागंलं नाही' - Marathi News | Sachin Vaze Letter : 'Sachin Vazench's letter is very serious, it is not good for the image of Maharashtra', devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Letter : 'सचिन वाझेंच पत्र अतिशय गंभीर, जे घडतयं ते महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी चागंलं नाही'

Sachin Vaze Letter : उच्च न्यायलयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. आता, ही चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे. या सर्वच प्रकरणातील सत्य बाहेर आलं पाहिजे, सत्य जर बाहेर आलं नाही तर ही डागाळलेली प्रतिमा कधीच नीट होणार नाही, असेही फडण ...

Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे; मनसेचा टोला - Marathi News | mns sandeep deshpande criticised anil parab over sachin vaze letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे; मनसेचा टोला

Sachin Vaze Letter: भाजपसह मनसे आणि अन्य पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...

Sachin Vaze Letter: “ओ परिवार मंत्री... शपथ काय घेता, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा” - Marathi News | bjp nitesh rane demands anil parab resign over sachin vaze letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Vaze Letter: “ओ परिवार मंत्री... शपथ काय घेता, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा”

Sachin Vaze Letter: भाजपकडून जोरदार टीका केली जात असून, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. ...

Sachin Vaze:“आता नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुखांप्रमाणे अनिल परबही राजीनामा देणार का?” - Marathi News | Sachin Vaze: "Will Anil Parab resign like Anil Deshmukh? Congress Sanjay Nirupam Target Shivsena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze:“आता नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुखांप्रमाणे अनिल परबही राजीनामा देणार का?”

Sachin Vaze Explosive letter against Anil Parab and Anil Deshmukh: शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब(Shivsena Anil Parab) यांनी कंत्राटादारांकडून वसुली करण्यासाठी दबाव टाकला होता असं सचिन वाझेने पत्रात दावा केला आहे.   ...

Sachin Vaze: परमबीर यांनीच केली वाझेची नियुक्ती; नगराळे यांचा अहवाल - Marathi News | Sachin Vaze was posted in CIU upon Param Bir Singhs instructions reveals Mumbai Police report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: परमबीर यांनीच केली वाझेची नियुक्ती; नगराळे यांचा अहवाल

वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत ५ जून २०२० रोजी झालेल्या निलंबन आढावा बैठकीत घेण्यात आला. ...

Sachin Vaze: "अनिल देशमुखांनी २ कोटी, तर अनिल परब यांनी ५० कोटींची केली होती मागणी" - Marathi News | Sachin Vaze alleges Deshmukh Anil Parab asked him to extort over Rs 100 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: "अनिल देशमुखांनी २ कोटी, तर अनिल परब यांनी ५० कोटींची केली होती मागणी"

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ कोटी, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एका कंपनीकडून ५० कोटी, तर मुंबईच्या ५० ठेकेदारांकडून २ कोटी वसूल करण्यास सांगितले होते, असा सनसनाटी आरोप वाझेने केला आहे. ...

Sachin Vaze: "परमबीर सिंग यांनीच केली सचिन वाझेची नियुक्ती; सहआयुक्तांचा नियुक्तीला होता विरोध" - Marathi News | Sachin Vaze took orders directly from Param Bir Singh says Mumbai CPs report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: "परमबीर सिंग यांनीच केली सचिन वाझेची नियुक्ती; सहआयुक्तांचा नियुक्तीला होता विरोध"

गृहविभागाला पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून अहवाल सादर ...

Anil Deshmukh: "माजी गृहमंत्री देशमुख यांनी मागणी नाही, तर वसुलीबाबत केली चौकशी" - Marathi News | Anil Deshmukh: "Former Home Minister Deshmukh did not demand, but inquired about the recovery" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Anil Deshmukh: "माजी गृहमंत्री देशमुख यांनी मागणी नाही, तर वसुलीबाबत केली चौकशी"

सहायक पाेलीस आयुक्तांचा जबाब; पत्राबाबत उपस्थित झाले पश्नचिन्ह ...