लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र - Marathi News | nia files indictment on sachin vaze in antilia blast and hiren murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र

अँटिलिया स्फोटके व व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी  एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर दोषारोपपत्र सादर केले. ...

Sachin Vaze : सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल  - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze admitted to a private hospital in Bhiwandi for treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

Sachin Vaze : भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर अगदी हाकेच्या म्हणजेच सधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. ...

“माझा फादर स्टॅन स्वामी होऊ नये हीच इच्छा”; सचिन वाझेने NIA कोर्टात व्यक्त केली भीती - Marathi News | "This is my wish that not will happen like father stan swami with me"; Sachin Waze expressed fears in NIA court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“माझा फादर स्टॅन स्वामी होऊ नये हीच इच्छा”; सचिन वाझेने NIA कोर्टात व्यक्त केली भीती

Sachin Vaze : सचिन वाझे याला खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास विशेष न्यायालयाकडून परवानगी ...

आता परमबीर सिंग यांना सीबीआयने त्वरीत अटक करावी; मंत्री  मुश्रीफ यांची मागणी - Marathi News | Now Paramvir Singh should be arrested by CBI immediately; Minister Mushrif's demand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता परमबीर सिंग यांना सीबीआयने त्वरीत अटक करावी; मंत्री  मुश्रीफ यांची मागणी

Now Paramvir Singh should be arrested by CBI : कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुश्रीफ  म्हणाले परमबीर सिंग यांना हाताशी धरून आरोप करायला लावून राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे कारस्थान भारतीय ...

भरत जैन हत्या; एक आरोपी होता सचिन वाझे यांचा चालक - Marathi News | Bharat Jain murder; One of the accused was Sachin Vaze's driver pdc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भरत जैन हत्या; एक आरोपी होता सचिन वाझे यांचा चालक

जैन यांच्या हत्याकांडामध्ये अतुल मिश्रा हा सूत्रधार असला तरी यातील अन्य एक साथीदार नीलेश भोईर हा आरोपी सचिन वाझे यांच्याकडे तसेच निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या एका निकटवर्तीयाकडे चालक म्हणून काही काळ होता. ...

Parambir Singh: ‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंहच; वाझेंच्या कोडचा हॉटेल मालकाकडून उलगडा - Marathi News | ‘Number one’ is Parambir Singh; Unravel Waze's code from the hotel owner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंहच; वाझेंच्या कोडचा हॉटेल मालकाकडून उलगडा

Sachin Vaze, Parambir Singh: हॉटेल, बीएमसी कंत्राटदारांबरोबर सेंटिग झाल्यानंतर तुला एक नंबरकडे घेऊन जातो. पेंडिंग प्रकरणे संपवून टाकू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मात्र या कामातून त्याने हात झटकून घेतले असल्याचा दावा केला आहे. ...

Parambir Singh, Sachin Vaze: परमबीर सिंह व वाझेविरुद्ध आणखी एक गुन्हा; ९ लाखांसह दोन महागडे मोबाइल केले वसूल  - Marathi News | Another case against Parambir Singh and Waze of extortion by Bimal Agarwal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंह, वाझेविरुद्ध आणखी एक गुन्हा; ९ लाखांसह दोन महागडे मोबाइल केले वसूल 

Parambir Singh, Sachin Vaze: जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ही खंडणी वसूल केल्याचे अग्रवालने म्हटले आहे. बिमल अग्रवाल हा विविध वस्तू उत्पादन करण्याचे तसेच सरकारी, मुंबई महापालिकेला विविध वस्तू पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतो. ...

Anil Parab: कंत्राटदाराकडून वसुलीसाठीचे आदेश मंत्री परब यांचे नव्हेत; तर परमबीर सिंहचे - Marathi News | Minister anil Parab not order for recovery from the contractor; it was Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंत्राटदाराकडून वसुलीसाठीचे आदेश मंत्री परब यांचे नव्हेत; तर परमबीर सिंहचे

Parambir Singh: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने न्यायालयाने लिहिलेल्या पत्रातील मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मात्र त्यावेळी भीतीपोटी आपल्याला तक्रार असल्याचे अग्रवालने स्पष्ट केले आहे. ...