लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, मराठी बातम्या

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze : गिरगावातील एका हॉटेलवर NIA ची छापेमारी; सचिन वाझे येथे जात  - Marathi News | Sachin Vaze: NIA raids a hotel in Girgaum; frequntly used to there Sachin Vaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : गिरगावातील एका हॉटेलवर NIA ची छापेमारी; सचिन वाझे येथे जात 

Sachin Vaze : जेणेकरून या दोन्ही गुन्ह्यांची उकल होईल. काहीतरी मोठी माहिती उघड करण्याचा NIA प्रयत्न करत आहे.  ...

Sachin Vaze: "प्रत्येक महिन्याला २ लाखांचं टार्गेट; छाप्यात अटक केलेल्यांना सोडण्यासाठी सचिन वाझे कॉल करायचे" - Marathi News | "Target of Rs 2 lakh per month; Sachin Vaze used to call to release those arrested in raids" | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: "प्रत्येक महिन्याला २ लाखांचं टार्गेट; छाप्यात अटक केलेल्यांना सोडण्यासाठी सचिन वाझे कॉल करायचे"

मुंबई पोलिसांनी जोडलेल्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, प्रत्येक महिन्याला २ लाख रुपये वसूल करून सचिन वाझेंकडे पोहचवायचे होते ...

Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा - Marathi News | Sachin Vaze: Shinde recovered from Mulund & Bhandup for Sachin Vaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा

Sachin Vaze Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती. ...

Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येचा उलगडा? जिथे प्लॅनिंग झाली तिथं सचिन वाझे उपस्थित होता - NIA - Marathi News | Mansukh Hiren murder solved? Sachin vaze was present where the planning took place - NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येचा उलगडा? जिथे प्लॅनिंग झाली तिथं सचिन वाझे उपस्थित होता - NIA

Mansukh Hiren Murder: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते ...

वाझेच्या आणखी २ गाड्या जप्त; एनआयएची कारवाई - Marathi News | 2 more vehicles of Waze seized; NIA action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाझेच्या आणखी २ गाड्या जप्त; एनआयएची कारवाई

कारमधील स्फोटके व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे वापरत असलेल्या आणखी दोन गाड्या एनआयएच्या पथकाने मंगळवारी जप्त केल्या. ...

ही जनहित याचिका कशी? मुंबई उच्च न्यायालयाची परमबीर सिंगांना विचारणा - Marathi News | bombay high court asked param bir singh that how this could be public interest petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही जनहित याचिका कशी? मुंबई उच्च न्यायालयाची परमबीर सिंगांना विचारणा

param bir singh in mumbai high court: परमबीर सिंग यांना अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. ...

Sachin Vaze : NIA ने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी घेतली ताब्यात; सहावी कार जप्त  - Marathi News | The NIA seized another luxury vehicle used by Sachin Waze; Sixth car confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : NIA ने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी घेतली ताब्यात; सहावी कार जप्त 

Sachin Vaze : आता वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर हि सहावी गाडी ताब्यात घेतली आहे. ...

“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?” - Marathi News | bjp naveen kumar jindal give reaction on sharad pawar admitted in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”

राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली असून, याचा संबंध थेट सचिन वाझे प्रकरणाशी जोडला जात आहे. ...