लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, मराठी बातम्या

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यामधील 'वाझे' शोधा; भाजपचा टोला - Marathi News | bjp keshav upadhye taunts dilip walse patil over statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यामधील 'वाझे' शोधा; भाजपचा टोला

dilip walse patil: राजकीय निष्ठा बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांची माहिती घेणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी म्हटले होते. ...

माजी पोलीस निरीक्षक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएच्या कार्यालयात दाखल, सुरु होणार चौकशी - Marathi News | Former police inspector, encounter specialist Pradip Sharma admitted to NIA office, inquiry to begin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी पोलीस निरीक्षक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएच्या कार्यालयात दाखल, सुरु होणार चौकशी

Former Mumbai Police inspector Pradip Sharma  arrives at the NIA office : नेमका अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या शर्मा यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काय संबंध याबाबत माहिती म ...

मोठी बातमी : परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात; सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार - Marathi News | Parambir Singh in NIA office, Waze case likely to be investigated ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी : परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात; सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

Parambir Singh News : अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही चौकशी सुरू केली आहे.   ...

Sachin Vaze: एका CCTV फुटेजनं बिंग फुटलं; वाझेच्या सीएसएमटी-ठाणे लोकलवारीनं गूढ उकललं? - Marathi News | Mansukh Hiran death case NIA takes Sachin Vaze to CSMT to recreate scene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: एका CCTV फुटेजनं बिंग फुटलं; वाझेच्या सीएसएमटी-ठाणे लोकलवारीनं गूढ उकललं?

‘एनआयए’कडून त्या रात्री घडलेला प्रसंग पुन्हा नाट्यात्मक पद्धतीने केला उभा ...

याचिकाकर्तीचा आज जबाब नोंदविणार - Marathi News | The reply of the petitioner will be recorded today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :याचिकाकर्तीचा आज जबाब नोंदविणार

याचिकाकर्ती जयश्री पाटील यांना जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले आहे. बुधवारी त्याबाबत बीकेसीतील कार्यालयात सविस्तर जबाब घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. ...

मनसुख हिरेन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'तो' कॉल सचिन वाझेंनीच केला होता  - Marathi News | Revealed the shocking information in the Mansukh Hiren case; The 'he' call was made by Sachin Wazen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसुख हिरेन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'तो' कॉल सचिन वाझेंनीच केला होता 

Sachin Vaze : मी त्या तावडे नावाच्या पोलिसाला घोडबंदर येथे भेटायला चाललो आहोत, असं मनसुखने ४ मार्चच्या रात्री त्याच्या पत्नीला सांगितले होते. ...

Anil Deshmukh:“देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं” - Marathi News | Anil Deshmukh: BJP Prakash Javdekar Target Thackeray government over Param bir Singh Allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh:“देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं”

या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपा नेत्यांना ठाकरे सरकारवर टीका करण्याची आयती संधी सापडली होती. ...

Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार - Marathi News | Param Bir Singh: Anil Deshmukh in Delhi, CBI team in Mumbai today to probe corruption allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार

A team of CBI officers will arrive in Mumbai: हायकोर्टाच्या(Mumbai High Court) आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले. ...