भारतीय क्रिकेटर्स श्रीमंत असतात यात वादच नाही. पण काही क्रिकेटपटूंच्या पत्नीदेखील लग्नाआधीपासूनच गजगंज श्रीमंत आहेत. पाहूया असे क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नींनी यादी... ...
Sachin Tendulkar Son Arjun In Mumbai squad: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबई रणजी संघात स्थान देण्यात आलं आहे. या संघाचं नेतृत्व पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) करणार आहे. ...
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकापेक्षा एक क्रिकेटपटूंची निवड करत त्याचा आजवरचा सर्वोत्तम क्रिकेट संघ निवडला आहे. ...