भारतीय संघातील सर्वोत्तम सलामीवीर रोहित शर्मा याने त्याच्या कारकीर्दितील पाच अमूल्य क्षण सांगितले आहेत. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माचा पाचवा क्रमांक लागतो. त्याने वन डे क्रिकेटमध्ये १० हजाराच्या आसपास धावा केल्या आ ...