मुंबई : दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने पुन्हा मुंबई संघासाठी लक्षवेधी कामगिरी करताना १९ वर्षांखालील कूच बिहार क्रिकेट स्पर्धेत अनिर्णित राहिलेल्या सामन्यात मध्य प्रदेशचा अर्धा संघ बाद केला. ...
सचिनने स्वत: फेसबुक आणि ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने दुचाकीस्वारांशी संवाद साधला आहे. सचिनने व्हिडीओला 'हेल्मेट डालो 2.0' असं कॅप्शनही दिलं आहे. ...
शहरातील वाढत्या वाहतूककोंडीमुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त आहेत. हीच वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सरसावला आहे. सचिनने केवळ वाहतूककोंडीवर नाराजी व्यक्त न करता ती सोडवण्यासाठी उपायदेखील सुचविले आहेत. ...
एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असणा-या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमधील दुरावा कमी झाला असून पुन्हा एकदा मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत. स्वत: विनोद कांबलीने हा खुलासा केला आहे. ...