शरद पवार यांनी धोनीचं तोंडभरुन कौतुक करताना झारखंडने दिलेला उत्तम कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी असं म्हटलं आहे. देशाच्या क्रिकेटचं नाव धोनीने जगभरात नेलं असल्याची कौतुकाची थापही त्यांनी यावेळी दिली. ...
टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात अर्जुनने भारतीय संघातील क्रिकेटर्सच्या क्लबकडून खेळताना 27 चेंडूत 48 धावा ठोकल्या. इतकंच नाही तर जेव्हा गोलंदाजीची वेळ आली तेव्हाही त्याने कमाल करत हाँगकाँग संघाचे चार फलंदाज तंबूत परतवले. ...
‘मास्टर ब्लॉस्टर’ सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालत, नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणा-या परप्रांतीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात अनेक चाहते आहेत. यामध्ये लहानग्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत. त्यापैकीच एका लहानग्या चाहत्यानं सचिन तेंडुलकरला खास पत्र लिहिलं आहे. या लहानग्या चाहत्यानं मलाही तुझ्यासारखंच व्हायचं आहे, अशी इच्छा पत्राद्वारे व् ...