वर्ल्ड चॅम्पियन भारताचा अंडर १९ संघ हा नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या अन्य प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अव्वल होता, असे मत भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. ...
चौथ्यांदा जगज्जेता बनलेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या यशात सपोर्ट स्टाफपैकी एक असलेल्या गोव्याचा पारस म्हांबरे हा गोलंदाज प्रशिक्षकही चमकला आहे. ...
देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं जे स्वप्न तू पाहिलं असशील, त्या स्वप्नाचा कळत-नकळत आम्हीही एक भाग झालो होतो. आम्हाला भरभरून आनंद देणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावर जगज्जेतेपदाचा आनंद आम्हाला पाहायचा होता.... ...
दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्सनी विजय मिळवणाऱ्या टीम इंडियावर आणि शतकवीर कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी एका बाजूने किल्ला लढवणारा अजिंक्य रहाणेही या विजयाचा एक शिल्पकार आहे. ...
भारतीय क्रिकेट बोर्ड कर्णधार विराट कोहलीला घाबरते. इतकेच काय दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हेदेखील विराटपुढे खुजे असून केवळ अनिल कुंबळे हाच विराटला पुरून उरला, या शब्दात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी क्रिकेट बोर्डाव ...