मैदानाबाहेरही कोहलीचा ' भाव ' चांगलाच वधारलेला पाहायला मिळत आहे. कोहलीचे जाहीरातींमधून मिळणारे उत्पन्न पाहिले तर त्याने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे टाकले आहे. ...
कला, संस्कृती, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपतींच्या द्वारे राज्यसभेवर जाणा-या 12 व्यक्तींपैकी तीन जणांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. ...
गांगुलीला सचिनला गोलंदाजी द्यायची होती. त्यावेळी गांगुली सचिनला म्हणाला की, मला तुला गोलंदाजी द्यायची आहे, पण तुला एकच षटक मिळेल, त्यामध्ये तू गोलंदाजीत कमाल दाखवू शकलास तर ठिक नाहीतर मला तुझ्याकडे चेंडू सुपूर्द करता येणार नाही. ...
भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे जवळपास सर्वच विक्रम कोहली मोडेल, अशी भाकीतं बऱ्याच जणांनी वतर्वलीदेखील आहेत. पण सध्याचा घडीला कोलहीचाच एक विक्रम भारताच्या एका फलंदाजाने मोडला आहे आणि तो फलंदाज आहे शिखर धवन. ...