लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

आम्हाला बाहेरच्यांनी सल्ला देऊ नये, सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले  - Marathi News | No outsider needs to know or tell us what we need to do, Sachin Tendulkar on Shahid Afridi's Kashmir remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला बाहेरच्यांनी सल्ला देऊ नये, सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले 

बाहेरच्यांनी आम्हाला काय करावे आणि काय करु नये, याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले आहे.  ...

जेव्हा क्रिकेटलाही राष्ट्रकुल स्पर्धेपुढे झुकावे लागले होते... - Marathi News | When cricket down in front of the Commonwealth Games ... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जेव्हा क्रिकेटलाही राष्ट्रकुल स्पर्धेपुढे झुकावे लागले होते...

बीसीसीआयने यावेळी क्वालालंपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला जास्त महत्व दिले नाही आणि त्यांनी चांगला संघ कॅनडाला पाठवायचे ठरवले होते. या संघात सचिन तेंडुलकरसारखे नावाजलेले खेळाडू होते. ...

7 years of WC victory: गौतम गंभीर - भारताच्या विश्वविजयाचा विस्मृतीत गेलेला हिरो - Marathi News | 7 years of WC victory: Gautam Gambhir Forgotten Hero of world cup 2011 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :7 years of WC victory: गौतम गंभीर - भारताच्या विश्वविजयाचा विस्मृतीत गेलेला हिरो

विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेटला 'अच्छे दिन' आले. पण, विश्वविजयी संघातील एक योद्धा घायाळ होऊन कडेला पडलाय. ...

सचिनचा 'मास्टर'स्ट्रोक; खासदार म्हणून मिळालेलं सगळं मानधन पंतप्रधान निधीला दान - Marathi News | Sachin Tendulkar Donates Entire Rajya Sabha Salary. PM's Office Responds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिनचा 'मास्टर'स्ट्रोक; खासदार म्हणून मिळालेलं सगळं मानधन पंतप्रधान निधीला दान

सचिन तेंडुलकरने नवा आदर्श घालून दिला आहे. ...

सचिनचे पूर्ण वेतन पंतप्रधान निधीस   - Marathi News | Sachin's full salary is the Prime Minister's fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिनचे पूर्ण वेतन पंतप्रधान निधीस  

‘मास्टर ब्लास्टर’ क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकरने राज्यसभा सदस्य या नात्याने सहा वर्षांत वेतन आणि भत्ते म्हणून मिळालेली सुमारे ९० लाख रुपयांची संपूर्ण रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला दान केली आहे. ...

Ball Tampering : स्मिथ आणि वॉर्नर यांना वेळ द्यायला हवा - सचिन तेंडुलकर - Marathi News | Ball Tampering: give time to Smith and Warner - Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball Tampering : स्मिथ आणि वॉर्नर यांना वेळ द्यायला हवा - सचिन तेंडुलकर

जे काही या खेळाडूंनी केलं त्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला आहे. पण जरा त्यांच्या कुटुंबियांचा विचार करा, असे सचिन म्हणाला. ...

सचिन तेंडुलकरकडून जम्मू-काश्मीरमधील शाळेला 40 लाखांची मदत - Marathi News | Sachin Tendulkar's contribution of Rs 40 lakh to the school in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन तेंडुलकरकडून जम्मू-काश्मीरमधील शाळेला 40 लाखांची मदत

राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जम्मू-काश्मीरमधील शाळेसाठी 40 लाख रुपयांची मदत केली आहे.  ...

Ball tampering: जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण कसं जिंकता हे जास्त महत्त्वाचं- सचिन तेंडुलकर - Marathi News | Right decision has been taken Sachin Tendulkar on Smith Warner ban after ball tampering | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball tampering: जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण कसं जिंकता हे जास्त महत्त्वाचं- सचिन तेंडुलकर

यामुळे क्रिकेटची प्रतिष्ठा जपली जाईल. ...