इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने संथ खेळ केला आणि त्यांनंतर त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. पण या बाबतीत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर मात्र, धोनीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. ...
सचिनने जेव्हा विनोद कांबळीबरोबर विक्रमी भागीदारी रचली तेव्हा तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. अर्जुनला तर अजून बराच पल्ला गाठायचाय. त्यापूर्वीच त्याच्यामध्ये देव बघण्याचा अट्टाहास कशासाठी? ...
क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येणा-या कसोटी सामन्यात घंटानाद करण्याचा मान मिळणे ही प्रत्येक क्रीडापटूंसाठी सन्मानच... 2007पासून सुरू झालेल्या परंपरेत आतापर्यंत 6 भारतीय क्रिकेटपटूंना हा मान मिळाला आहे आणि त्यात आता क्रिकेटचा दे ...
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि 'मुल्तानचा सुलतान' वीरेंद्र सेहवाग यांनीही आपापला संघ निवडला होता. सचिन-सेहवागच्या या लढतीत अखेर सेहवाग जिंकला तर इंग्लंड संघाला पाठिंबा देणारा सचिन हरला. ...