लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

दहा हजार धावांनंतर विराट कोहलीची बीसीसीआयसाठी खास मुलाखत, पाहा व्हिडीओ... - Marathi News | Virat Kohli's special interview for BCCI after ten thousand runs, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दहा हजार धावांनंतर विराट कोहलीची बीसीसीआयसाठी खास मुलाखत, पाहा व्हिडीओ...

विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला. या पराक्रमानंतर कोहलीने बीसीसीआयला एक खास मुलाखत दिली. त्यामध्ये कोहलीने आपले मनोगत व्यक्त केले. ...

सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या डिजिटल मैदानावर, चाहत्यांमध्ये उत्साह - Marathi News | Sachin Tendulkar debut on digital Cricket, fans excited | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या डिजिटल मैदानावर, चाहत्यांमध्ये उत्साह

निवृत्तीच्या पाच वर्षांनंतरही महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मोहिनी चाहत्यांवर अजूनही कायम आहे. ...

सहकाऱ्यांचे विक्रम अन् माही कनेक्शन - Marathi News | connection between mahendra singh dhoni and teammate records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सहकाऱ्यांचे विक्रम अन् माही कनेक्शन

लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये 'क्रिकेटच्या देवाचा' पुतळा - Marathi News | Statue of sachin tendulkar in Lonavla Wax Museum | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये 'क्रिकेटच्या देवाचा' पुतळा

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मेणाचा पुतळा भारतातील पहिले वॅक्स म्युझियम असलेल्या लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे. ...

सचिन तेंडुलकरने दिल्या आपला विक्रम मोडणाऱ्या कोहलीला 'या' खास शुभेच्छा - Marathi News | Sachin Tendulkar gave his best wishes to Kohli, who broke his record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने दिल्या आपला विक्रम मोडणाऱ्या कोहलीला 'या' खास शुभेच्छा

भारताचा कर्णधार विराट कोहलीने असाच एक विक्रम रचला आहे. हा विक्रम रचताना त्याने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकलं आहे. ...

ग्रेट कोण? सचिन तेंडुलकर की विराट कोहली... - Marathi News | who is Great? Virat Kohli or Sachin Tendulkar ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्रेट कोण? सचिन तेंडुलकर की विराट कोहली...

एकंदरीत सचिन हा ग्रेट आहेच आणि राहील. पण विराटही आता सचिनच्या पंक्तीत बसण्याइतपत उंचीवर पोहोचलाय हेही मान्य करावे लागेल. ...

IND Vs WIN 2nd One Day : विराट कोहलीने टाकले सचिन तेंडुलकरला पिछाडीवर - Marathi News | India Vs WIN 2nd One Day: Virat Kohli throws Sachin Tendulkar behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN 2nd One Day : विराट कोहलीने टाकले सचिन तेंडुलकरला पिछाडीवर

सचिनने 259 डावांमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. हा सचिनचा विक्रम कोहलीने मोडीत काढला आहे. ...

IND Vs WIN 2nd One Day : दोन षटकार आणि रोहित शर्मा मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम - Marathi News | IND Vs WIN 2nd One Day: Rohit Sharma will break Sachin Tendulkar's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN 2nd One Day : दोन षटकार आणि रोहित शर्मा मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम

IND Vs WIN 2nd One Day: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यांत रोहित शर्माने धावांची आतषबाजी केली. ...