लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या

Sachin tendulkar, Latest Marathi News

Big Breaking : रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार - Marathi News | Corona Virus : Rohit Sharma donate 80 lakhs to fight against Corona Virus svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार

महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, युसूफ व इरफान पठाण यांच्यानंतर आता हिटमॅन रोहित शर्माही मदतीसाठी धावला आहे. ...

Corona Virus : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा पुढाकार, राज्य सरकारला लाखोंची मदत - Marathi News | Ajinkya Rahane donates Rs 10 Lakh to combat coronavirus pandemic svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा पुढाकार, राज्य सरकारला लाखोंची मदत

अजिंक्य रहाणे नेहमीच महाराष्ट्रात आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीला धावला आहे. कोल्हापूरात आलेल्या दुष्काळाच्या वेळीही त्यानं मदत केली होती. ...

Corona Virus : सुरेश रैनानं केलं सचिन तेंडुलकरपेक्षा अधिक दान - Marathi News | Suresh Raina donated Rs 52 lakh to fight the COVID19 pandemic svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : सुरेश रैनानं केलं सचिन तेंडुलकरपेक्षा अधिक दान

भारताचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैनानं शनिवारी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मदत केली. ...

Video : ऐका सचिन काय सांगतोय; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना समाजापासून दूर करू नका, पण...  - Marathi News | Video: Listen to what Sachin Tendulkar is saying; Don't boycott corona-positive patients from the community svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : ऐका सचिन काय सांगतोय; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना समाजापासून दूर करू नका, पण... 

महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं शुक्रवारी कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारला प्रत्येकी 25 लाखांची मदत करून समाजकार्य केले. ...

सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला मिळाली कलाटणी; अझरुद्दीननं सांगितली पडद्यामागची गोष्ट - Marathi News | Azharuddin reveals reason behind promoting Sachin Tendulkar as opener svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला मिळाली कलाटणी; अझरुद्दीननं सांगितली पडद्यामागची गोष्ट

27 मार्च 1994 साली सचिननं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ओपनिंग केली होती ...

Big Breaking : सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत  - Marathi News | Sachin Tendulkar Donates 50 lakh for Corona Virus Relief Funds svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत 

कोरोना व्हायरसशी वारंवार लोकांना आवाहन करणाऱ्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं राज्य आणि केंद्र सरकारला मदत केली आहे. ...

Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का? - Marathi News | former New Zealand fast bowler Iain O’Brien turns to crowdfunding to raise money for flight back home svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का?

न्यूझीलंडच्या माजी खेळाडूचे कुटुंब लंडनमध्ये स्थायिक आहेत आणि त्याची पत्नी आजारी आहे व फुफ्फुसच्या आजारानं झगडत आहे. ...

Video : सचिन तेंडुलकरचा मास्टर स्ट्रोक; कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी केला दृढ निश्चय - Marathi News | Video : My family & I are at home, will not be stepping out for the next 21 day, say Sachin Tendulkar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : सचिन तेंडुलकरचा मास्टर स्ट्रोक; कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी केला दृढ निश्चय

'कोरोना व्हायरस आलाय अन् त्याला पसरवणारी हवा आपण आहोत', सचिन तेंडुलकरची कळकळीची विनंती ...