लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या

Sachin tendulkar, Latest Marathi News

खंबीर वृत्ती त्याचप्रमाणे समर्पणाचे प्रतीक सचिन - Marathi News | sachin Tendulkar is a symbol of strong attitude as well as dedication | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खंबीर वृत्ती त्याचप्रमाणे समर्पणाचे प्रतीक सचिन

सचिन तेंडुलकरने आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत जगभरात आक्रमक वेगवान गोलंदाज व सर्वोत्तम फिरकीपटूंना तोंड दिले. त्याच्या स्वर्णिम क्रिकेट कारकिर्दीत त्याचे समर्पण निर्विवाद होते, यात कुणाचे दुमत नाही. ...

CoronaVirus: सचिन तेंडुलकर वाढदिवस साजरा करणार नाही - Marathi News | CoronaVirus Sachin Tendulkar will not celebrate his birthday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CoronaVirus: सचिन तेंडुलकर वाढदिवस साजरा करणार नाही

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर हा शुक्रवारी ४७ वर्षांचा होत आहे. ...

Video : 'Desert Storm' नंतर जेव्हा Sachin Tendulkar बॅट तळपली होती... - Marathi News | Video : When Sachin Tendulkar's 143 Against Australia Caused 'Desert Storm' in Sharjah svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : 'Desert Storm' नंतर जेव्हा Sachin Tendulkar बॅट तळपली होती...

महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या अनेक अविस्मरणीय खेळी आजही क्रिकेट चाहत्यांनी डोळ्यात साठवून ठेवल्या आहेत. ...

प्रथम श्रेणीतील भारताचा हा विक्रम अजून दूरच! - Marathi News | 100 centuries record of sachin tendulkar is still unbroken | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रथम श्रेणीतील भारताचा हा विक्रम अजून दूरच!

शतकांच्या शतकापासून फलंदाज वंचित : इंग्लंंडच्या २१ फलंदाजांचा समावेश ...

सचिन तेंडुलकरचा 'Hair Cut', तर विराट कोहलीचा 'TrimAtHome' चॅलेंज - Marathi News | Virat Kohli give 'TrimAtHome' challenge and Sachin Tendulkar doing own hair cuts svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरचा 'Hair Cut', तर विराट कोहलीचा 'TrimAtHome' चॅलेंज

कोरोना व्हायरसमुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ...

Video : नऊ वर्षांपूर्वी आजच Sachin Tendulkarनं झळकावलेलं आयपीएलमधील एकमेव शतक! - Marathi News | Video : Sachin Tendulkar Scores Only IPL Ton Ever On Apr 15, 2011 At The Wankhede svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : नऊ वर्षांपूर्वी आजच Sachin Tendulkarनं झळकावलेलं आयपीएलमधील एकमेव शतक!

तेंडुलकरनं आयपीएलमधील एकमेव शतकं कोणत्या संघाविरुद्ध झळकावलं होतं, हे माहीत आहे का? ...

कोरोनाविरुद्धच्या कसोटीत सचिनप्रमाणे खेळा, 'ती' शतकी खेळी संस्मरणीय - Marathi News | Play like Sachin in the Test against Corona | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनाविरुद्धच्या कसोटीत सचिनप्रमाणे खेळा, 'ती' शतकी खेळी संस्मरणीय

इयान चॅपेल : १९९८ च्या चेन्नई कसोटीतील तेंडुलकरची शतकी खेळी संस्मरणीय ...

सचिन सर्वोत्कृष्ट, सध्या कोहलीला पर्याय नाही - Marathi News | Sachin Tendulkar is good, Kohli currently has no choice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन सर्वोत्कृष्ट, सध्या कोहलीला पर्याय नाही

मायकेल क्लार्क : आॅस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे आगळेवेगळे विश्लेषण ...