लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन सावंत

सचिन सावंत

Sachin sawant, Latest Marathi News

Sachin Sawant : "दुर्योधन आणि दु:शासनाने केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सरकार अस्तित्वात" - Marathi News | Congress Sachin Sawant Slams Shivsena Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दुर्योधन आणि दु:शासनाने केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सरकार अस्तित्वात"

Congress Sachin Sawant Slams Eknath Shinde And Devendra Fadnavis : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

"...म्हणून अधिवेशन पुढं ढकललं", काँग्रेस नेत्याचा भाजपवर आरोप - Marathi News | maharashtra assembly session held on 3 and 4 july congress sachin sawant allegation on bjp and maharashtra govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून अधिवेशन पुढं ढकललं", काँग्रेस नेत्याचा भाजपवर आरोप

Sachin Sawant : विधानसभेचे अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते ते आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. यावरुन काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “राज्यसभा निवडणुकीतील ‘लाखा’ कोण? मविआनं तत्काळ शोधावं”; काँग्रेसचा सल्ला - Marathi News | congress leader sachin sawant advice to maha vikas aghadi after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यसभा निवडणुकीतील ‘लाखा’ कोण? मविआनं तत्काळ शोधावं”; काँग्रेसचा सल्ला

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सुमारे ९ मते फुटल्याचे समोर आल्यावर काँग्रेसने लगान चित्रपटाचा दाखला देत सल्ला दिला आहे. ...

युपीत मराठी; भाजपच्या अपयशाची कबुली, कृपाशंकर सिंहांच्या पत्रावर काॅंग्रेसची टीका - Marathi News | UP Marathi; Congress admits failure of BJP, Congress criticizes Kripashankar Singh's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युपीत मराठी; भाजपच्या अपयशाची कबुली, कृपाशंकर सिंहांच्या पत्रावर काॅंग्रेसची टीका

सिंह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, अशी मागणी केली. या पत्रावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ...

पक्षीय मतदानात घोडेबाजार होत नाही; संभाजीराजेंचा गैरसमज झालाय- सचिन सावंत - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati must have been misunderstood, said Congress leader Sachin Sawant. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षीय मतदानात घोडेबाजार होत नाही; संभाजीराजेंचा गैरसमज झालाय- सचिन सावंत

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

'मसणात जा' म्हणणे केतकी चितळेसारखेच; काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा - Marathi News | Congress leader Sachin Sawant has also criticized Chandrakant Patil. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मसणात जा' म्हणणे केतकी चितळेसारखेच; काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.  ...

राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित - Marathi News | Raj Thackeray Conspiracy Issue Brijbhushan Singh Said Iam Doing My Job Given By Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित

Brijbhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर भाजपची खिल्ली उडवली जात आहे. ...

Raj Thackeray: सत्य ठरलं, महाराष्ट्रातील भाजपानेच हा ट्रॅप रचला; राज ठाकरेंच्या विधानानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया! - Marathi News | Congress leader Sachin Sawant has accused BJP in Maharashtra of setting a trap for MNS chief Raj Thackeray's visit to Ayodhya. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्य ठरलं, महाराष्ट्रातील भाजपानेच ट्रॅप रचला; राज ठाकरेंच्या विधानानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत महाराष्ट्रातील भाजपानेच ट्रॅप रचला, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. ...