लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
Video: खूप वर्षांनी वडाळा विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर सचिन पिळगावकरांना आला विलक्षण अनुभव - Marathi News | Sachin Pilgaonkar had a wonderful experience after visiting vadala Vitthal temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: खूप वर्षांनी वडाळा विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर सचिन पिळगावकरांना आला विलक्षण अनुभव

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी वडाळा विठ्ठल मंदिरात गेल्यावर आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (sachin pilgaonkar) ...

'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..." - Marathi News | sachin pilgaonkar on ashi hi banwa banwi 2 said this superhit movie sequel not possible without laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..."

आजही 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी याबाबत भाष्य केलं. ...

नानांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'नानाछंद' अल्बमचे दिग्गजांच्या उपस्थित अनावरण - Marathi News | The unveiling of Nana's penned 'Nanachhand' album in the presence of veterans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नानांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'नानाछंद' अल्बमचे दिग्गजांच्या उपस्थित अनावरण

निसर्गातील चित्र शब्दबध्द केले - नाना पाटेकर ...

लक्ष्मीकांत बेर्डे ते सचिन खेडेकर..; लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघाच! - Marathi News | Laxmikant Berde to Sachin Khedekar Check out the wedding photos of popular Marathi artists | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डे ते सचिन खेडेकर..; लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघाच!

लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, प्रशांत दामले अशा लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघा एका क्लिकवर ...

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'मध्ये अशीच फुलं उमलली ज्यांचा..., सचिन पिळगावकरांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Sachin Pilgaonkar expressed his feelings about Mi Honar Superstar Chhote Ustad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'मध्ये अशीच फुलं उमलली ज्यांचा..., सचिन पिळगावकरांनी व्यक्त केल्या भावना

Mi Honar Superstar Chote Ustad : सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे दिसणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३'मध्ये ...

बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण - Marathi News | Navra Maaza Navsaacha 2 movie siddharth jadhav will be seen directed by sachin pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण

सचिन पिळगावकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये आणखी एका कलाकाराची एन्ट्री झालीय (sachin pilgaonkar, navra maza navsacha 2) ...

'नवरा माझा नवसाचा २' सिनेमात 'ही' अभिनेत्री झळकणार, डबिंगचा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Marathi Actress hemal ingle Play Role in Navra Maza Navsacha Part 2 Dubbing Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरा माझा नवसाचा २' सिनेमात 'ही' अभिनेत्री झळकणार, डबिंगचा व्हिडीओ केला शेअर

'नवरा माझा नवसाचा २' या सिनेमात झळकणाऱ्या अभिनेत्रीचा डबिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

श्रिया पिळगांवकरने लाडक्या आजोबांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पोस्ट व्हायरल - Marathi News | Shriya Pilgaonkar Shared Special Birthday Post To Wish Her Grandfather Arun Sabnis With Lovely Pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगांवकरने लाडक्या आजोबांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पोस्ट व्हायरल

श्रियाने सोशल मीडियावरुन आजोबांसाठी खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...