Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्याFOLLOW
Sachin pilgaonkar, Latest Marathi News
सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. Read More
'आमची मुंबई' या गाण्यानंतर सचिन पिळगांवकर सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाले होते. त्यांच्या 'मुंबई अँथम'वर डिसलाइक्सचा वर्षाव झाल्यानं यू-ट्युबवरून तो व्हिडीओ हटवण्याची नामुष्की ओढवली होती. ...
मुंबई ही तुमची जन्मभूमी - कर्मभूमी. तुमच्या यशात मुंबईचा मोठा वाटा आहे, हे तुम्हीही नाकारत नाही. त्यामुळे मुंबईची महती तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. तरीही, तुमचा मार्ग इतका कसा भरकटला, असा प्रश्न आम्हाला पडलाय. ...
सगळ्यांना सामावून घेणारी, कुणालाही उपाशी न ठेवणारी, नशिबं चमकवणारी ही मुंबई प्रत्येकासाठीच 'आमची मुंबई' आहे. ती 'My मुंबई'पेक्षा 'माय (आई) मुंबई' आहे. ...
‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ हे गाणे सोशल मीडियावर काहीच दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले आहे. युट्यूबवर शेमारू कंपनीच्या ‘शेमारू बॉलीगोली’ या अकाऊंटवरून १६ ऑगस्ट रोजी ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्ह ...
विनोदाला दर्जा असतो, हे पुलंनी मला शिकवले. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक कलाकृतीमध्ये विनोदाचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला. विनोद दारासिंगसारखा असावा, उघडा तरी सशक्त आणि दर्जेदार असावा. विनोदी कलाकृतीला कारुण्याची झालर असेल तर ती अधिक प्रभावीपणे ...