लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
 इतका भोळाभाबडा विचार सुप्रिया यांनी सचिन यांना दिला होता लग्नासाठी होकार...!! - Marathi News | sachin pilgaonkar birthday special love story of sachin and supriya pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : इतका भोळाभाबडा विचार सुप्रिया यांनी सचिन यांना दिला होता लग्नासाठी होकार...!!

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर ...

बाप-लेकीची जबरदस्त ट्युनिंग, सचिन पिळगावकर आणि श्रियाचा व्हिडिओ पाहून म्हणाल लय भारी! - Marathi News | Sachin Pilgaonkar and Shriya sung song and share video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-लेकीची जबरदस्त ट्युनिंग, सचिन पिळगावकर आणि श्रियाचा व्हिडिओ पाहून म्हणाल लय भारी!

सचिन पिळगावकर आणि श्रियाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते आहे.  ...

हे आहेत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रेटी कपल्स, पाहा तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो - Marathi News | famous Marathi Celebrity couples PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे आहेत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रेटी कपल्स, पाहा तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो

अन् दोन स्पेशलच्या मंचावर सचिन पिळगांवकर झाले भावुक! - Marathi News | Sachin pilgaonkar become emotional on don special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् दोन स्पेशलच्या मंचावर सचिन पिळगांवकर झाले भावुक!

दोन स्पेशल या कार्यक्रमामध्ये पुढील आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पिळगांवकर आणि हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते यांनी हजेरी लावली आहे. ...

मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी दिसणार 'हाथी मेरे साथी' चित्रपटात - Marathi News | Shriya Pilgaonkar will be seen in Haathi Mere Saathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी दिसणार 'हाथी मेरे साथी' चित्रपटात

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने हाथी मेरे साथी चित्रपटाच्या आधी शाहरूखच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ...

माझ्या नवऱ्याची बायकोतील सौमित्रची आई आहे एकेकाळची मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ही? - Marathi News | vandana pandit comeback in acting after 40 years, essaying saumitra mother role in mazya navryachi bayko | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या नवऱ्याची बायकोतील सौमित्रची आई आहे एकेकाळची मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ही?

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत नुकतीच सौमित्रच्या आईची एंट्री झाली असून सौमित्रची आई प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे.  ...

सचिन पिळगावकर यांच्या वडिलांची सन्मानचिन्हे चोरीला, नोकराला अटक - Marathi News | Sachin Pilgaonkar's father's identity card stolen, servant arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन पिळगावकर यांच्या वडिलांची सन्मानचिन्हे चोरीला, नोकराला अटक

प्रसिद्ध अभिनेते तसेच दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांची सन्मानचिन्हे चोरीला जाण्याचा प्रकार सांताक्रुझमध्ये उघडकीस आला. ...

अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांचे Reunion, पण फॅन्स मिस करत आहेत या अभिनेत्याला - Marathi News | Reunion of ashok saraf, sachin pilgaonkar and mahesh kothare but fans missed laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांचे Reunion, पण फॅन्स मिस करत आहेत या अभिनेत्याला

आदिनाथने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत तीन दिग्गज अभिनेते एकत्र पाहायला मिळत आहेत. या दिग्गज अभिनेत्यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ...