लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा - Marathi News | Bharud from the movie Navra Maja Navsacha 2 was highly appreciated on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातील भारूडाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ...

"अमजद यांच्या आवाजात 'कितने आदमी थे'..." सचिन पिळगावकरांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा - Marathi News | marathi cinema actor sachin pilgaonkar revealed in interview about the story behind the dialogue in sholay movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अमजद यांच्या आवाजात 'कितने आदमी थे'..." सचिन पिळगावकरांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा

'शोले' या हिंदी चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. ...

'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट - Marathi News | marathi actor Ashok Saraf play street cricket with this legendary cricketer sunil gavaskar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट

भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज क्रिकेटपटूसोबत अशोक सराफ सुरुवातीच्या काळात गल्ली क्रिकेट खेळायचे. कोण होता हा खेळाडू? (ashok saraf) ...

आठवड्यातून पाच दिवस दोन तास सचिन पिळगावकर करतात 'ही' गोष्ट, सांगितला फिटनेस फंडा - Marathi News | marathi actor director Sachin Pilgaonkar fitness funda at the age of 67 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आठवड्यातून पाच दिवस दोन तास सचिन पिळगावकर करतात 'ही' गोष्ट, सांगितला फिटनेस फंडा

सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या फिटनेसचा मंत्रा सर्वांना सांगितलाय. जो फॉलो करणं आपल्याला कठीण नाहीय (sachin pilgaonkar) ...

"अशोकचा अपघात झालेला तेव्हा मी बाप्पाकडे..." सचिन पिळगावकरांनी सांगितला 'तो' किस्सा  - Marathi News | marathi cinema actor sachin pilgaonkar revealed in interview about ashok saraf accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशोकचा अपघात झालेला तेव्हा मी बाप्पाकडे..." सचिन पिळगावकरांनी सांगितला 'तो' किस्सा 

सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांकडे पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक सिनेमात अशोक सराफ हमखास दिसतात. ...

८० लाखांचं बजेट अन् 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाची कमाई किती? सचिन पिळगावकर म्हणतात... - Marathi News | Navra Maza Navsacha budget and box office report by director actor Sachin Pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८० लाखांचं बजेट अन् 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाची कमाई किती? सचिन पिळगावकर म्हणतात...

२००४ साली आलेल्या 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याचा उलगडा सचिन पिळगावकरांनी केलाय (navra maza navsacha) ...

'अशी ही बनवाबनवी'मधील ७० रुपये आणि इस्त्रायलचं औषध ही खरी घटना, सचिन पिळगावकरांचा खुलासा - Marathi News | 70 rupees and Israel medicine dialogue in Ashi Hi Banwabanwi is a real incident Sachin Pilgaonkar reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील ७० रुपये आणि इस्त्रायलचं औषध ही खरी घटना, सचिन पिळगावकरांचा खुलासा

'अशी ही बनवाबनवी'मधील ७० रुपये आणि इस्त्रायलचं औषध ही खरी घटना असल्याचा मोठा गौप्यस्फोट सचिन पिळगावकरांनी केलाय (Ashi Hi Banwabanvi, sachin pilgaonkar) ...

महेश कोठारेंचा कोणता सिनेमा बेस्ट आहे? सचिन पिळगावकरांनी घेतलं 'या' चित्रपटाचं नाव - Marathi News | marathi actor sachin pilgaonkar like director actor Mahesh Kothare thartharat movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश कोठारेंचा कोणता सिनेमा बेस्ट आहे? सचिन पिळगावकरांनी घेतलं 'या' चित्रपटाचं नाव

सचिन पिळगावकर यांनी त्यांचे समवयस्क अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारेंबद्दल जे विधान केलं ते चर्चेत आहे (sachin pilgaonkar, mahesh kothare) ...