पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर
Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sachin pilgaonkar, Latest Marathi News सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. Read More
अशोक सराफ गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. अशोक यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या मित्रांबद्दल आणि मैत्रीबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलंय ...
अभिनेत्यानं दिग्गज कलाकार सचिन पिळगावकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
Jaywant Wadkar on Sachin Pilgaonkar : अभिनेते जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगावकर यांचा सेटवरील किस्सा सांगत त्यांच्या दिलदारपणाबद्दल सांगितलं आहे. ...
शिवरायांचा छावा सिनेमातून भेटीला आलेला अभिनेता भूषण पाटीलने संताप व्यक्त केलाय. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. काय आहे नेमकं प्रकरण? ...
सचिन पिळगावकरांनी वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी दिग्दर्शक व्हायचं ठरवलं होतं. यामागचा खास किस्सा नक्की वाचा ...
नुकतंच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनीही सचिन पिळगांवकरांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे महागुरुंनी केलेला दावा पुन्हा चर्चेत आला. ...
मी अमजद खानला गब्बर सिंगचे डायलॉग शिकवले, या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी सचिन पिळगावकरांची फिरकी घेतली. काय म्हणाले आव्हाड? बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा ...
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबाबत भाष्य केलं. ...