Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sachin pilgaonkar, Latest Marathi News
सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. Read More
वयाच्या अवघ्या ४६ वर्षी संजीव कुमार यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाच्या वेळेस सचिन पिळगावकर त्यांच्याच घरी होते. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचा किस्सा सचिनजींनी सांगितला ...
सचिनजींना महाभारतातील एक प्रश्न विचारण्यात आला होता. ३ लाख २० हजारांसाठी सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांना महाभारतातील चक्रव्युहाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. मात्र याचं चुकीचं उत्तर सचिनजींनी दिलं होतं. ...
'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) 1988 साली रिलीज झालेल्या या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. यातील डायलॉग्स तर आजही प्रत्येकाला पाठ असतील. पण या सिनेमाचं शूटिंग नेमकं कुठे झालंय, तुम्हाला माहित्येय का? ...