लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
सचिन पिळगांवकर लक्ष्याला करतायेत मिस, सोशल मीडियावर शेअर केला थ्रो बॅक फोटो - Marathi News | Sachin Pilgaokar missing Laxmikant Berde badly, shared throw back photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकर लक्ष्याला करतायेत मिस, सोशल मीडियावर शेअर केला थ्रो बॅक फोटो

महेश कोठारे म्हणा किंवा सचिन पिळगांवकर म्हणा या प्रत्येकाशी लक्ष्याचं चांगलं जमलं. पडद्यावरील अभिनेता दिग्दर्शक नात्यासोबतच प्रत्यक्ष जीवनातही त्यांची घट्ट मैत्री होती. ...

‘महागुरु’ सचिन पिळगावकर यांनी घेतली कोरोना लस, शेअर केला फोटो - Marathi News | marathi veteran actor sachin pilgaonkar takes first dosage of corona vaccine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महागुरु’ सचिन पिळगावकर यांनी घेतली कोरोना लस, शेअर केला फोटो

लस देणा-या डॉक्टरांचे मानले आभार ...

"मदत करताना एकनाथ शिंदे यांच्यात आपलेपणाची भावना" - Marathi News | "Eknath Shinde's sense of belonging while helping" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मदत करताना एकनाथ शिंदे यांच्यात आपलेपणाची भावना"

सचिन पिळगावकर यांचे मत ...

मी काही संत नाही, मलाही राग येतो...! नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर - Marathi News | Sachin Pilgaonkar on daughter Shriya’s name being dragged into nepotism debate: I won’t lie and say I don’t get pissed off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी काही संत नाही, मलाही राग येतो...! नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर

पहिल्याच बॉलिवूड सिनेमातून श्रियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण अनेक स्टारकिड्सप्रमाणे श्रियाचे नावही बॉलिवूडमधील नेपोटिजमच्या वादात ओढले गेले.  ...

 इतका भोळाभाबडा विचार सुप्रिया यांनी सचिन यांना दिला होता लग्नासाठी होकार...!! - Marathi News | sachin pilgaonkar birthday special love story of sachin and supriya pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : इतका भोळाभाबडा विचार सुप्रिया यांनी सचिन यांना दिला होता लग्नासाठी होकार...!!

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर ...

बाप-लेकीची जबरदस्त ट्युनिंग, सचिन पिळगावकर आणि श्रियाचा व्हिडिओ पाहून म्हणाल लय भारी! - Marathi News | Sachin Pilgaonkar and Shriya sung song and share video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-लेकीची जबरदस्त ट्युनिंग, सचिन पिळगावकर आणि श्रियाचा व्हिडिओ पाहून म्हणाल लय भारी!

सचिन पिळगावकर आणि श्रियाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते आहे.  ...

अन् दोन स्पेशलच्या मंचावर सचिन पिळगांवकर झाले भावुक! - Marathi News | Sachin pilgaonkar become emotional on don special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् दोन स्पेशलच्या मंचावर सचिन पिळगांवकर झाले भावुक!

दोन स्पेशल या कार्यक्रमामध्ये पुढील आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पिळगांवकर आणि हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते यांनी हजेरी लावली आहे. ...

मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी दिसणार 'हाथी मेरे साथी' चित्रपटात - Marathi News | Shriya Pilgaonkar will be seen in Haathi Mere Saathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी दिसणार 'हाथी मेरे साथी' चित्रपटात

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने हाथी मेरे साथी चित्रपटाच्या आधी शाहरूखच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ...