लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
अन् तब्बल 39 वर्षांनी तो योग आला.. 'झी चित्र गौरव'पुरस्कार सोहळ्यात सचिन-सुप्रिया यांच्या जोडी थिरकणार - Marathi News | Actor sachin pilgaonkar supriya pilgaonkar dance famouse song at zee chitra gaurav awards 2023 video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् तब्बल 39 वर्षांनी तो योग आला.. 'झी चित्र गौरव'पुरस्कार सोहळ्यात सचिन-सुप्रिया यांच्या जोडी थिरकणार

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर. ...

कोल्हापुरनेच दिला कॅमेराचा पहिला अनुभव आणि पुरस्कारही- सचिन पिळगांवकर - Marathi News | Kolhapur gave the first camera experience and award - Sachin Pilgaonkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरनेच दिला कॅमेराचा पहिला अनुभव आणि पुरस्कारही- सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकर यांचा नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्काराने सन्मान ...

Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगावकर साकारणार 'सेक्स वर्कर'ची भूमिका; आलिया भटशी होतेय तुलना - Marathi News | shriya-pilgaonkar-to-play-sex-worker-in-new-web-series-taaza-khabar-fans-compared-with-alia-bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगावकर साकारणार 'सेक्स वर्कर'ची भूमिका; आलिया भटशी होतेय तुलना

'मिर्झापूर' फेम अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने वेबसिरीज मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली वेगळी ओळख बनवली आहे. आता श्रिया आणखी एक आव्हान पेलायला सज्ज आहे. ...

'मराठीतील सुपरस्टार' सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | This year's Gandhar Gaurav Award has been announced for Marathi superstar Sachin Pilgaonkar  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मराठीतील सुपरस्टार' सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

मराठीतील सुपरस्टार सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.  ...

मराठीतील पहिला मीम कंटेंट देणारा सिनेमा...! ‘Ashi Hi Banwa Banwi’वरचे मीम्स वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल!! - Marathi News | marathi film Ashi Hi Banwa Banwi complete 34 Years Funny Memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील पहिला मीम कंटेंट देणारा सिनेमा...! ‘अशी ही बनवा बनवी’वरचे भन्नाट मीम्स

Ashi Hi Banwa Banwi @34 : ‘अशी ही बनवा बनवी’ हा खळखळून हसवणारा मराठी सिनेमा. या सिनेमाचं नाव आठवलं तरी हसू येतं, हेच या चित्रपटाचं यश आहे. 1988 साली आजच्याच दिवशी म्हणजे 23 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता... ...

'नवरी मिळे नवऱ्याला'मधील अशोक सराफ यांची नायिका आठवतेय का?, आता दिसते अशी! - Marathi News | Do you remember Ashok Saraf's heroine from 'Nawari Mile Navrayala'?, the popular Hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे नवऱ्याला'मधील अशोक सराफ यांची नायिका आठवतेय का?, आता दिसते अशी!

Navari Mile Navryala : 'नवरी मिळे नवऱ्याला' हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३८ वर्षे लोटली आहेत. या काळात ही अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीत फारशी दिसली नाही. ...

अभिनयाच्या बाबतीत सचिनच्या लेकीला शाहरुखने दिला 'हा' सल्ला; आजही श्रिया करते फॉलो - Marathi News | shah rukh khan give this advice to mirzapur actress shriya pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयाच्या बाबतीत सचिनच्या लेकीला शाहरुखने दिला 'हा' सल्ला; आजही श्रिया करते फॉलो

Shriya pilgaonkar: शाहरुखने श्रियाला दिलेला एक सल्ला आजही ती फॉलो करत असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं. ...

​'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसते अशी!, तिचा नवरादेखील आहे हिंदीतला प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | Kanan from 'Ayatya Gharat Gharoba' looks like this now !, her husband is also a famous Hindi actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसते अशी!, तिचा नवरादेखील आहे हिंदीतला प्रसिद्ध अभिनेता

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. ...