लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन अहिर

Sachin Ahir Latest news

Sachin ahir, Latest Marathi News

Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.
Read More
मुंबईत राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का; सचिन अहिर आज करणार शिवसेनेत प्रवेश? - Marathi News | NCP's biggest push in Mumbai; Will Sachin Ahir join Shiv Sena today? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का; सचिन अहिर आज करणार शिवसेनेत प्रवेश?

सचिन अहिर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अहिर यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. ...

तरुणांना रोजगार न दिल्यास सरकारला घरी बसावे लागेल - सचिन अहिर - Marathi News | The government will have to sit at home if the youth are not employed - Sachin Ahir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणांना रोजगार न दिल्यास सरकारला घरी बसावे लागेल - सचिन अहिर

राष्ट्रीय कामगार संघटनेचा कामगार मेळावा उत्साहात ...

सुरू असलेल्या गिरण्यांमधील कामगारांना घरांचा हक्क मिळावा! - सचिन अहिर - Marathi News | Workers in the mills get the right of the house! - Sachin Ahir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरू असलेल्या गिरण्यांमधील कामगारांना घरांचा हक्क मिळावा! - सचिन अहिर

मुंबईतील बंद गिरण्यांप्रमाणे आता काम सुरू असलेल्या गिरण्यांतील कामगारांनाही शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घराचा हक्क देण्याची मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली आहे. ...

Andheri Bridge Collapse : सरकारच्या भोंगळ कारभाराचा नमुना-सचिन अहिर - Marathi News | Andheri Bridge Collapse: Model of the Government's Vanguard-Sachin Ahir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse : सरकारच्या भोंगळ कारभाराचा नमुना-सचिन अहिर

अंधेरी येथील पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे मार्गावर कोसळून आज शासनाचा भोंगळ कारभार पुन्हा जनतेपुढे आला आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया मुंबई राष्ट्रवादीचे नेते सचिनभाऊ अहिर यांनी व्यक्त केली आहे. ...

‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर - Marathi News |  Give jobs to the workers of the mill workers on 'Joint Venture' - Sachin Ahir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर

मुंबईतील एनटीसीच्या ‘जॉइंट व्हेंचर’वर चालविण्यात येणाऱ्या चार गिरण्यांमध्ये रेडिमेड गारमेंटद्वारे गिरणी कामगारांच्या बेरोजगार मुलांना रोजगार द्या, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने दिल्ली एनटीसी व्यवस्थापनाकडे केली आहे. ...

परदेशी गुंतवणूकदारांसाठी कामगारांचा बळी नको, आयुक्तालयावर धडक - Marathi News | Foreign investors do not want the bullet wreck; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी गुंतवणूकदारांसाठी कामगारांचा बळी नको, आयुक्तालयावर धडक

मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कामगार कायद्यांत बदल करून कामगारांचा बळी देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. ...