Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. Read More
वरळी विधानसभा 2019- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी आज वरळी विधानसभा क्षेत्रातून मोठ्या रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रर्दशन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
२०१४ सालच्या निवडणुकीत या मतदारसंघात मधु चव्हाण यांच्यासह भाजपचे मधु (अण्णा) चव्हाण, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, महाराष्ट्र नवनिर्माण नसेचे संजय नाईक आणि ऑल इंडिया मुस्लीमचे अड. वारिस पठाण निवडणूक रिंगणात होते. ...
नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत. ...