Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. Read More
वरळी नाक्यावर भाजपाची पारंपारिक हंडी लावण्याचं काम आमदार सुनील राणे करत होते. मग त्यांना हायजॅक करून जांबोरी मैदानावर हंडी लावलीय का? असा सवाल सचिन अहिर यांनी शेलारांना विचारला आहे. ...
शिवसेनेत उभी फूट पडली, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार व्हावं लागलं आणि आता शिवसेनेचा आवाज असलेले संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. ...
Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असे सूचक विधान शिवसेना नेत्याने केले. ...
Shivsena Sachin Ahir Slams Eknath Shinde : सुरक्षेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंबरोबर पक्ष नेतृत्वाने कधीही दुजाभाव केला नाही असा दावा सचिन अहिर यांनी केला आहे. ...