लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन अहिर

Sachin Ahir Latest news

Sachin ahir, Latest Marathi News

Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.
Read More
"राज्यातील तिघाडी सरकार केवळ सत्ता उपभोगण्यात दंग, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर" - Marathi News | sachin ahir "State's Tripartite Government Stunned to Only Enjoy Power, Healthcare on Ventilators" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज्यातील तिघाडी सरकार केवळ सत्ता उपभोगण्यात दंग, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर"

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रदीप दोडके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश केला... ...

सचिन अहिर लवकरच भाजपात; विधानसभेत शिंदेंच्या मंत्र्यांची भविष्यवाणी - Marathi News | Sachin Ahir in BJP soon; Predictions of Ministers mungantivar in the Legislative Assembly monsoon Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन अहिर लवकरच भाजपात; विधानसभेत शिंदेंच्या मंत्र्यांची भविष्यवाणी

आमच्या पक्षामध्ये त्याग, तपस्या, बलिदान... यही भाजप की पहचान, असे मुनगंटीवर म्हणत होते. ...

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Monsoon Session Why were there no MLAs of Sharad Pawar group to protest on the steps of Vidhan Bhavan? The MLA of the Thackeray group made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. ...

आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार का?, सचिन अहिर यांचा मनसेला सवाल! - Marathi News | Will Raj Thackeray contest elections from Worli against Aditya Thackeray question asked by mla Sachin Ahir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार का?, सचिन अहिर यांचा मनसेला सवाल!

मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणाऱ्या आदित्य ठाकरे यांना २०२४ मध्ये वरळीतून एक सामान्य महाराष्ट्र सैनिक पराभूत करून दाखवेल, असं आव्हान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलं होतं. ...

Chinchwad By-election | नाना काटे यांच्यामागे शिवसेनेची ताकद - सचिन आहिर - Marathi News | Chinchwad By-election | Shiv Sena strength behind Nana Kate Sachin Ahir | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By-election | नाना काटे यांच्यामागे शिवसेनेची ताकद - सचिन आहिर

या निवडणुकीमध्ये कोणतीही पक्षविरोधी कृती सहन केली जाणार नाही.... ...

संभ्रम कायम! सचिन अहिर यांच्याकडून राहुल कलाटेंची मनधरणी; कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार... - Marathi News | Confusion continues! Rahul Kalat's encouragement from Sachin Ahir; Will decide after talking to workers... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संभ्रम कायम! सचिन अहिर यांच्याकडून राहुल कलाटेंची मनधरणी; कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार...

राहुल कलाटे यांनी राजकीय भवितव्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे पराभूत होतील याची भीती होती, म्हणून सचिन अहिरांना शिवसेनेत घेण्यात आले” - Marathi News | deepak kesarkar claims it was feared that aaditya thackeray would lose thats why sachin ahir was taken into the shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरे पराभूत होतील याची भीती होती, म्हणून सचिन अहिरांना शिवसेनेत घेण्यात आले”

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना निवडणुकीला उभे केले. तेव्हा ते विरोधकांना घाबरले, असा पलटवार शिंदे गटाकडून करण्यात आला. ...

वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली - Marathi News | Sachin Ahir, Sunil Shinde can fight against Aditya Thackeray from Worli - Shinde group MLA Sanjay Shirsat claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली

आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. त्यांच्या राजकारणाची सुरुवात दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन चढलेली पहिली पायरी होती अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. ...