Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. Read More
आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. त्यांच्या राजकारणाची सुरुवात दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन चढलेली पहिली पायरी होती अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. ...
Rahul Deshpande News: मुंबईतील जांबोरी मैदानात भाजपाकडून मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे ...
वरळी नाक्यावर भाजपाची पारंपारिक हंडी लावण्याचं काम आमदार सुनील राणे करत होते. मग त्यांना हायजॅक करून जांबोरी मैदानावर हंडी लावलीय का? असा सवाल सचिन अहिर यांनी शेलारांना विचारला आहे. ...
शिवसेनेत उभी फूट पडली, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार व्हावं लागलं आणि आता शिवसेनेचा आवाज असलेले संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. ...
Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असे सूचक विधान शिवसेना नेत्याने केले. ...